ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » घर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ

घर, वाहनकर्ज महागले; व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ

आरबीआय पतधोरण जाहीर,
मुंबई, १ ऑगस्ट –

Urjit Patel Rbi Governer

Urjit Patel Rbi Governer

भारतीय रिझर्व्ह बँकेने आज बुधवारी आपल्या पतधोरणाचा आढावा घेताना, प्रमुख कर्जांवरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी वाढ केली. यामुळे हक्काचे घर आणि वाहन खरेदी करणार्‍यांचे स्वप्नही महागणार आहे.
देशभरातील बँका रिझर्व्ह बँकेकडून ज्या दराने कर्ज घेतात, त्या रेपोच्या दरात आरबीआयने आज पाव टक्क्यांनी अर्थात् ०.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. सध्या हा दर ६.२५ टक्के इतका होता. आता तो ६.५० टक्के होणार आहे. त्याचप्रमाणे रिव्हर्स रेपो दरातही आरबीआयने ०.२५ टक्क्यांचीच वाढ केल्याने हा दर आता ६.२५ टक्क्यांच्या घरात गेला आहे.
आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी आज याबाबतची घोषणा केली. आरबीआयने दोन महिन्यांपूर्वी पतधोरणाचा आढावा घेताना रेपो दरात पाव टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यात पाव टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे.
महागाईचा दर ४.८ टक्के राहण्याची शक्यता
आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या दुसर्‍या सहामाहीकरिता महागाईचा दर ४.८ टक्क्यांच्या घरात राहण्याची शक्यता वर्तवली आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनावरील किमान हमी भावात केंद्र सरकारने मोठी वाढ केली असल्याने अन्नधान्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचेही आरबीआयने आपल्या द्विमासिक अहवालात म्हटले आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात महागाईचा दर ४.६ टक्के आणि डिसेंबरपर्यंत तो ४.८ टक्के इतका राहण्याची शक्यता आहे.
विकास दर ७.४ टक्के
आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या काळातील राष्ट्रीय विकासाचा दर ७.४ टक्के इतका राहील, असे भाकीत केले आहे. काही देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू असले तरी, देशातील कंपन्यांना होत असलेला नफा आणि इतर घटकांमुळे देशाच्या आर्थिक विकासाच्या मार्गात मोठ्या अडचणी येणार नाहीत, असे आरबीआयने आपल्या अहवालात स्पष्ट केले. घ(वृत्तसंस्था)
ठळक वैशिष्ट्ये
रेपो दर ६.५ टक्क्यांवर
कर्जावरील व्याजदरात सलग दुसरी वाढ
रिव्हर्स रेपो दर ६.२५ टक्क्यांवर
जीडीपीचा विकास दर ७.५ ते ७.६ टक्क्यांवर राहणार
चालू आर्थिक वर्षात महागाईचा दर ४.८ टक्के राहील
पतधोरणाचा पुढील आढावा ३ ऑक्टोबर रोजी

Posted by : | on : 2 Aug 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (670 of 1888 articles)


नवी दिल्ली, १ ऑगस्ट - सर्वोच्च न्यायालयाने मवाळ केलेल्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील काही तरतुदी ‘जैसे थे’ ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ...

×