ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » घुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का?

घुसखोरांचे आदरातिथ्य करायचे का?

►अमित शाह यांचा काँगे्रस, सपा, बसपाला सवाल
►मोगलसराय जंक्शनला पं. दीनदयाल यांचे नाव,
वृत्तसंस्था
लखनौ, ५ ऑगस्ट –

Amit Shah Bjp President

Amit Shah Bjp President

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नागरिकांचे हक्क आणि लाभ हिरावून घेत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांचे आदरतिथ्य करायचे की त्यांना देशातून बाहेर काढायचे, असा बोचरा सवाल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज रविवारी काँगे्रस, सपा आणि बसपाला केला.
मुगलसराय जंक्शनचे नामांतर पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन असे केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. यावेळी अमित शाह यांनी काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्ला चढविला. बांगलादेशी घुसखोरांबद्दल त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे स्पष्ट करावे, असे सांगताना त्यांनी देशवासीयांनाही, या घुसखोरांना देशातच राहू द्यायचे की बाहेर घालवायचे, असा सवाल केला. यावेळी जनसभेत उपस्थित हजारो लोकांनी, ‘त्यांना बाहेर काढा’ असे एका सुरात सांगितले. देशात बेकायदेशीरपणे वास्तव्याला असलेल्या सर्व घुसखोरांची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर काढण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याच्या विधेयकाचे काँगे्रस पक्षाने समर्थन केले नाही, तरी केंद्रातील भाजपा सरकार या आयोगाला हा दर्जा दिल्याशिवाय शांत बसणार नाही. मागासवर्गीय आणि गरिबांचा विकास हेच आमच्या सरकारचे एकमेव उद्दिष्ट आहे, असे सांगताना, सुमारे पाच ते सहा दशक देशावर राज्य करणार्‍या काँगे्रसने या वर्गासाठी काहीच केले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारतर्फे शेतकरी आणि देशभरातील गरीब वर्गांकरिता राबविण्यात येत असलेल्या योजनांचीही माहिती दिली. शेतकर्‍यांना त्यांच्या मालाला दीड पट हमी भाव देण्याचे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. ही केवळ सुरुवात आहे. शेतकर्‍यांच्या कल्याणाकरिता आणखीही काही योजना राबविण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
योगी सरकारने माफिया राज संपविले
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसवितानाच, माफिया राज आणि गुंड प्रवृत्ती संपुष्टात आणली. राज्यात आज महिलांना सुरक्षित वाटत आहे, असे अमित शाह म्हणाले.
महान कार्य
भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. कारण, ज्या ठिकाणी आमच्या विचारधारेचे महास्तंभ आणि जगाला एकात्म मानववादाचे ज्ञान देणार्‍या पंडित दीनदयाल उपाध्याय यांची निर्घृण हत्या झाली होती, त्या मुगलसराय जंक्शनला पंडितजींच्या नावाशी जोडण्याचे महान कार्य आज संपन्न झाले आहे.
बख्तियार खिलजीने नालंदा लुटले, विद्यापीठ व त्याचे विशाल ग्रंथालय उद्ध्वस्त केले, तरीही पाटणा येथे बख्तियारपुर स्टेशन आजही आहे. ही वेदना दूर करण्यासाठी या स्टेशनला चाणक्य, आर्यभट्ट किंवा दिनकर यांचे नाव देण्याची मागणी पुढे येत आहे.

Posted by : | on : 6 Aug 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (666 of 1905 articles)

Artillery Gun Tof
व चीनच्या सीमेवर करणार तैनात, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ५ ऑगस्ट - कोणत्याही हवामानात आपला प्रभाव दाखविणार्‍या ४०० आधुनिक तोफा भारतीय ...

×