ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » चंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे!

चंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे!

भारताच्या चांद्रयान-१ मोहिमेचे यश,
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २१ ऑगस्ट –
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने दहा वर्षांपूर्वी प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-१ या मोहिमेतून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. चंद्रावरील अतिशय गडद आणि थंडगार भागांमध्ये गोठलेल्या पाण्याचे भव्य साठे आढळून आले असल्याचा दावा चांद्रयानने दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर नासाच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
नासाने २००८ मध्ये चांद्रयान-१ ही मोहीम हाती घेतली होती. चंद्राच्या पृष्ठभागाचा आणि तेथील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या यानावर मून मिनरॅलॉजी मॅपर (एम ३) हे अत्याधुनिक कॅमेरारूपी उपकरण बसविण्यात आले होते. या उपकरणाने पाठविलेल्या माहितीचे सध्या नासाकडूनही विश्‍लेषण केले जात आहे.
चंद्राच्या भूपृष्ठावर काही मिमिमीटरचे हिमथर आमच्या यानावरील कॅमेराने टिपले आहेत. यामुळे भविष्यात या हिमथरांपासून सहजपणे पाणी उपलब्ध होणार असून, भविष्यात चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करणेही यामुळे शक्य होऊ शकणार आहे, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
चंद्रावर वेगवेगळ्या ठिकाणी हिमसाठे आढळून आले असून, ते फार प्राचीन काळापासून अस्तित्वात असावेत, असा अंदाज एका विज्ञानविषय जर्नलमध्ये प्रकाशित लेखातून वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या लोणार सरोवराजवळ मोठ्या प्रमाणात हिमसाठा असल्याचे आम्हाला या शोधात दिसून आलेत, तर उत्तर ध्रुवावरील हिमसाठा व्यापक परिसरात पसरलेल्या स्वरूपात आहे. इस्रोच्या मून मिनरॅलॉजी मॅपर (एम ३) ने तीन महत्त्वाच्या बाबी समोर आणल्या आहेत. त्यामुळे चंद्राच्या भूपृष्ठावर बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिमसाठे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात कधी काळी पाण्याचे जलाशय असावे आणि कालांतराने त्याचे बर्फात रूपांतर झाले असावे, असा निष्कर्ष यातून निघत असल्याचे या लेखात वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
या अभ्यासात केवळ हिमसाठ्यांवरच भर देण्यात आला नाही, तर इन्फ्रारेड प्रकाश रेणू कशा प्रकारे शोषून घेतात, यातील फरक स्पष्ट करण्यावर भर देण्यात आला होता, जेणेकरून द्रवरूप जल आणि घनरूप हिम यातील फरक स्पष्ट होऊ शकेल.
वेगवेगळ्या ध्रुवांजवढील सरोवराच्या सावलीतही हिमसाठे दडलेले आहेत आणि या भागात कमाल तापमान उणे १५६ अंश सेल्सियस इतके असते. चंद्राच्या स्वत:भोवती भ्रमण करण्याच्या संथ गतीमुळे या भागांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही.
यापूर्वीच्या अभ्यासातही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हिमसाठे सापडल्याचे संकेत प्राप्त झाले होते. पण, त्यासाठी चंद्रावरील माती कशी आहे, यासह वेगवेगळ्या परिसापेक्ष बाजूंनी अभ्यास करण्याची गरज होती.

Posted by : | on : Aug 22 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (166 of 2043 articles)

Anil Ambani
►अनिल अंबानी यांचे पत्र, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २१ ऑगस्ट - [caption id="attachment_60285" align="alignleft" width="296"] Anil Ambani[/caption] काँग्रेसने राफेल करारावरून टीकेची ...

×