हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

►अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती, वृत्तसंस्था हरिद्वार,…

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

►सीबीआयच्या आरोपपत्रातील माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ ऑगस्ट –…

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी…

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

वृत्तसंस्था लंडन, १९ ऑगस्ट – मार्च १९९३ च्या मुंबई…

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

►मुंबई हल्ल्याच्या काळातही याच पदावर ►मंत्रिमंडळावर मुशर्रफ यांची सावली,…

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्रसंघ, १८ ऑगस्ट – संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी…

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

►माजी नगरसेवकाला अटक ►अंदुरेच्या चौकशीतून समोर आले नाव, मुंबई,…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

अटलजी: अनंत, अथांग

अटलजी: अनंत, अथांग

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्याच्याबद्दल लोकांकडून अगदी…

स्वयंसेवक अटलजी

स्वयंसेवक अटलजी

॥ आदरांजली : मदनदास देवी | स्वयंसेवकत्व हा आपल्या…

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

॥ आदरांजली : दि. भा. घुमरे | पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:47
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » चार अतिरेक्यांचा खातमा

चार अतिरेक्यांचा खातमा

►चार जवानही शहीद
►घुसखोरीचा मोठा डाव उधळला,
वृत्तसंस्था
श्रीनगर, ७ ऑगस्ट –

India Kashmir Unrest Army

India Kashmir Unrest Army

दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळा उधळून लावण्याच्या पाकिस्तानचा नापाक कट तडीस नेण्यासाठी उत्तर काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करणार्‍या चार अतिरेक्यांना लष्करी जवानांनी ठार केले. यावेळी झडलेल्या भीषण चकमकीत चार जवानही शहीद झाले.
बांदीपुरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरच्या गोविंद नल्ला भागातून आठ अतिरेकी आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास भारतात घुसखोरी करीत होते. अंधारातही त्यांच्या हालचाली टिपल्यानंतर सतर्क जवानांनी त्यांना घेरले आणि शरण येण्याचे आदेश दिले, पण तसे न करता अतिरेक्यांनी गोळीबार करतानाच, लहान तोफांचाही मारा केला. यात मेजरसह चार जवान शहीद झाले. प्रत्युत्तरात जवानांनी चार अतिरेक्यांना यमसदनी पाठविले. अन्य दोन अतिरेकी यात जखमी झाले असून, आपल्या अन्य दोन साथीदारांसह त्यांनी गुलाम काश्मीरच्या दिशेने पळ काढला, अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली.
मेजर कौस्तुभ राणे, हवालदार जमै सिंग, विक्रमजित आणि मनदीप अशी शहीद जवानांची नावे असून, त्यांचे पार्थिव लष्कराच्या येथील मुख्यालयात आणण्यात आले आहे.
भारतातील स्वातंत्र्यदिन सोहळा उधळून लावण्यासाठी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिली आहे. त्यामुळे सीमेवर कडक पहारा ठेवण्यात आला आहे.
६९ अतिरेक्यांची घुसखोरी
नवी दिल्ली : दरम्यान, यावर्षीच्या जानेवारीपासून जून महिन्यापर्यंत ६९ अतिरेक्यांनी जम्मू-काश्मिरात घुसखोरी केली असून, यातील १४ अतिरेक्यांना ठार मारण्यात आले, तर ५० पेक्षा जास्त अतिरेक्यांनी गुलाम काश्मिरात पळ काढला, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज मंगळवारी लोकसभेत दिली.
या काळात घुसखोरीचे एकूण १३३ प्रयत्न झाले. यातील बहुतांश प्रयत्न हाणून पाडण्यात आले, असे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अतिरेक्यांचा घुसखोरी करण्याचा मार्ग मोकळा केला जातो, असेही ते म्हणाले.
शहीद मेजर कौस्तुभ राणे
या चकमकीत शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे हे मुंबईच्या ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड भागातील रहिवासी होते. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, बहीण, पत्नी व अडीच वषार्र्ंचा मुलगा आहे. मीरा रोडच्या शीतलनगर येथील हिरल सागर इमारतीत पहिल्या मजल्यावर राणे कुटुंब राहतात. ते मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते मीरा रोड येथे वास्तव्यास आहेत.

Posted by : | on : Aug 8 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (49 of 1869 articles)

Supreme Court 1
वृत्तसंस्था नवी दिल्ली, ७ ऑगस्ट - [caption id="attachment_52856" align="alignleft" width="300"] Supreme Court 1[/caption] अलीकडेच बढती मिळालेले न्या. इंदिरा बॅनर्जी, न्या. ...

×