ads
ads
एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

►‘मी टू’ प्रकरण, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर – परराष्ट्र…

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

►थरुर यांच्या विधानापासून काँग्रेसची फारकत ►थरूर नीच माणूस; स्वामी…

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

►सुविचार प्रेषित करणारे साहित्य प्रकाशित व्हावे : सरसंघचालक, नागपूर,…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:02
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » चार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर

चार रशियन युद्धनौकांच्या खरेदीवर केंद्राची मोहोर

नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर –

Pm Modi Vladimir Putin

Pm Modi Vladimir Putin

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या भारत दौर्‍यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा प्रकरणाच्या कॅबिनेट समितीने रशियाकडून चार युद्धनौका खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.
या चार युद्धनौकांपैकी दोन नौकांची बांधणी रशियातील कंपनी यांतार शिपयार्ड करणार आहे, तर उर्वरित दोन युद्धनौकांची बांधणी गोवा शिपयार्ड लिमिटेड करेल. भारत आणि रशियादरम्यान २०१६ मध्ये झालेल्या आंतर-सरकार करारांतर्गत या चार युद्धनौका खरेदी केल्या जाणार आहेत. पुढील सात वर्षांत या युद्धनौका नौदलास मिळतील.
भारतीय नौदलात सध्या तीन तलवार क्लासच्या आणि तीन टेग क्लासच्या युद्धनौका आहेत. २००३ ते २०१३ दरम्यान यांचा समावेश नौदलात करण्यात आला. भारतीय नौसनेनेसाठी तयार करण्यात आलेल्या तलवार क्लासचे आधुनिकीकरण करून ३६२० टन वजनाची अ‍ॅडमिरल ग्रिगोरोविच क्लासची ही रशियन युद्धनौका उभारली जाणार आहे. या युद्धनौकेचा कमाल वेग ३० नॉट प्रतितास असून ब्रह्मोज क्रुझ क्षेपणास्त्र वाहण्यास ही युद्धनौका सक्षम आहे. अ‍ॅडमिरल ग्रिगोरोविच क्लासच्या या चारही युद्धनौकांमध्या प्रोजेक्ट ११३५.६ फ्रिगेट, गॅस टर्बाईन इंजिन असेल या युक्रेन येथील कंपनी युक्रोबोरोनप्रोम तयार करणार आहे.
पुतिन यांच्या भारत दौर्‍यादरम्यान ३९,००० कोटी रुपयांच्या एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदीवरही मोहोर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एस-४०० क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून ४०० किलोमीटर अंतरावरील लढाऊ जेट विमान, क्षेपणास्त्र आणि मानवरहित विमान नष्ट केले जाऊ शकते.
काट्साअंतर्गत प्रतिबंध लादले जाऊ नये, यासाठी रशियासोबत कोणतीही खरेदी करू नका, असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्त्याने बुधवारी स्पष्ट केले होते.
दुसरीकडे भारताचे वायुदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी या सौद्यात काट्साचा अडथळा येणार नसल्याचे सांगितलो होते. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर दोन वर्षांनी या क्षेपणास्त्र प्रणालीची पहिली खेप भारतात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

Posted by : | on : 5 Oct 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (56 of 1626 articles)

Sambit Patra3
दिल्ली, ४ ऑक्टोबर - देशाचे तुकडे करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वात देशात काही राजकीय पक्षांची महाआघाडी तयार करण्याचा प्रयत्न ...

×