काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

►मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १७…

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

►दिग्विजयसिंह, द्विवेदी, कमलनाथ, शिंदे बाहेर, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७…

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

►केंद्र सरकारचे राज्यांना आदेश, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ जुलै…

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

►याचिकेवरील सुनावणी तहकूब, वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ जुलै – भ्रष्टाचाराच्या…

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १६ जुलै – भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळलेल्या…

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

►राजनाथसिंह यांनी घेतली शेख हसीनांची भेट, वृत्तसंस्था ढाका, १४…

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

►चार वेळा कामकाज तहकूब, तभा वृत्तसेवा नागपूर, १७ जुलै…

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

►विधानसभेत सभात्याग ►विधानपरिषदेत कामतहकुबी, तभा वृत्तसेवा नागपूर, १६ जुलै…

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

►स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल, तभा वृत्तसेवा मालेगाव,…

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी हटाव मोहीमेवर…

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

॥ विशेष : कृष्णा चांदगुडे, सामाजिक कार्यकर्ते | आधुनिक…

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

॥ रोखठोक : हितेश शंकर | आपल्या देशात एका…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:02 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » चिनी सैनिकांची ३५ वेळा घुसखोरी

चिनी सैनिकांची ३५ वेळा घुसखोरी

►गृहमंत्रालयाला आयटीबीपीचा अहवाल सादर,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली,१६ एप्रिल –

Hawaii's Stryker Brigade Soldiers Conduct Realistic Combined Live Fire Exercise

Hawaii’s Stryker Brigade Soldiers Conduct Realistic Combined Live Fire Exercise

मागील एक महिन्याच्या कालावधीत चिनी सैनिकांनी लडाख आणि अरुणाचल प्रदेशात तब्बल ३५ वेळा घुसखोरी केल्याचे आढळून आले आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस अर्थात् आयटीबीपीच्या अहवालात याबाबतचा खुलासा करण्यात आल्याचे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिले आहे.
वृत्तानुसार, लडाखच्या ट्रिग हाईट भागात १८ मार्च, २१ मार्च, २४ मार्च आणि ३० मार्च रोजी दोन वेळेस तब्बल आठकिमीपर्यंत चिनी सैन्य शिरले होते. लडाखच्या ट्रॅक जंक्शन येथे दोन चिनी हेलीकॉप्टरने घुसखोरी केली. भारताच्या हवाईहद्दीत १८ किलोमीटरपर्यंत हेलीकॉप्टर शिरले होते. २९ आणि ३० मार्च रोजी अरुणाचल प्रदेशच्या असफिला परिसरात चार किलोमीटर आत या सैनिकांनी प्रवेश केल्याचे आयटीबीपीने गृह मंत्रालयाला दिलेल्या अहवालात म्हटले आहे. २२ मार्च रोजी अरुणाचलच्या डिचू येथे चीनचे सैनिकांनी २५० मीटर आतपर्यंत घुसखोरी केली असताना आयटीबीपीसोबत त्यांची बाचाबाची झाली. काही तासांनंतर ते परत गेले. २८ मार्चला लद्दाखच्या डेसपांग परिसरात १९ किलोमीटरपर्यंत भारतीय सीमेत दाखल झाल्यानंतर चिनी सैन्य परत गेले.
मागील १७ दिवसांत तीन वेळेस चिनी हेलीकॉप्टर भारताच्या हवाई हद्दीत शिरले होते. लडाखच्या डेपसांग परिसरात चीनने सातत्याने घुसखोरी केली आहे. १७ मार्च, २२ मार्च, २३ मार्च, २८ मार्च आणि १ एप्रिल रोजी १० ते १९ किमीपर्यंत या सैनिकांनी घुसखोरी केली होती, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय २१ मार्च रोजी चिनी सैनिकांचे चार हेलीकॉप्टर्स लडाखच्या ट्रिग हाईट आणि डेसपांग परिसरात १७ किमीपर्यंत आत आले होते. त्यानंतर २७ मार्च रोजी पुन्हा दोन हेलीकॉप्टर लद्दाखमध्ये चार किमी आतमध्ये शिरले होते. दरम्यान, लडाखमधील ट्रिग हाईट आणि डेपसांग परिसर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच या भागात सातत्याने घुसखोरी करून दबाव आणण्याचा चीनचा प्रयत्न हो असल्याचे संरक्षण विश्‍लेषकांनी म्हटले आहे.

Posted by : | on : Apr 17 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (419 of 1721 articles)


►सुप्रीम कोर्टाचे जम्मू-काश्मीर सरकारला निर्देश ►सध्या सीबीआयकडे खटला नाही ►खटल्याच्या प्रगतीवर न्यायालय समाधानी, वृत्तसंस्था नवी दिल्ली,१६ एप्रिल - कठुआ येथील ...

×