ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » चिनी हेराला दिल्लीत अटक

चिनी हेराला दिल्लीत अटक

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २१ सप्टेंबर –

Arrest

Arrest

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने चीनच्या हेराला अटक केली. भारतात त्याने हेरगिरीचे व्यापक जाळे विणले असल्याची माहिती आहे. त्याची झडती घेतली असता, आधार कार्ड आणि भारतीय पासपोर्ट आढळून आले.
चार्ली पेंग असे या हेराचे नाव असून, त्याचे आणखीही काही साथीदार दिल्लीत सक्रिय आहेत. देशात हेरगिरीचे नेटवर्क तयार करण्याच्या मोहिमेवर तो आला असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्याला १३ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आज त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. पेंग देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असून, त्याची चौकशी करणे आवश्यक असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
दिल्लीतील मजनू का टीला या भागात तो संशयास्पद स्थितीत फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याजवळ असलेले भारतीय पासपोर्ट मणिपूरमधून जारी करण्यात आले असून, आधार कार्डवर दिल्लीतील द्वारका परिसरातील पत्ता आहे.
पोलिसांनी त्याच्याजवळून एक मोटार, साडेतीन लाख रुपये रोख, दोन हजार अमेरिकन डॉलर्स आणि २२ हजार थाय चलन ताब्यात घेतले आहे. तो डीएलएफ गुरुग्राम येथे वास्तव्यास असून, तिथे त्याने एक कंपनी थाटली आहे, असे पोलिस अधिकार्‍याने सांगितले.
भारतीय महिलेशी केला विवाह
ईशान्येतील राज्ये आणि हिमाचल प्रदेशातील त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे तो भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आला होता. तो पाच वर्षांपूर्वी व्यवसायाच्या निमित्ताने भारतात आला होता. याच काळात त्याने भारतीय महिलेशी विवाह केला, अशी माहितीही समोर आली आहे.
पेंगला भारतीय कागदपत्र मिळवून देण्यात कोणी मदत केली होती, त्याचा चिनी सैन्याशी संबंध आहे का, भारतात तो कुठे कुठे फिरला, याचा पोलिस तपास करीत आहे.

Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (605 of 1862 articles)


यांचे बीएसएफला निर्देश, नवी दिल्ली, २० सप्टेंबर - भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची क्रूर हत्या करून, त्याच्या मृतदेहाची विटंबना करणार्‍या ...

×