ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » चोकसीविरुद्धच्या ‘रेड कॉर्नर’वर पुढील आठवड्यात निर्णय

चोकसीविरुद्धच्या ‘रेड कॉर्नर’वर पुढील आठवड्यात निर्णय

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर –

Mehul Choksi

Mehul Choksi

पीएनबी घोटाळ्याचा एक सूत्रधार आणि हिर्‍यांचा व्यापारी मेहुल चोकसला अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात यावा, या भारत सरकारच्या विनंतीवर इंटरपोल समिती पुढील आठवड्यात निर्णय घेणार आहे.
मोठा कर्जघोटाळा करून चोकसी देशातून पळाला आहे आणि तो भारताचा आर्थिक गुन्हेगार आहे, हे सिद्ध करणारे ठोस पुरावे सीबीआयने इंटरपोलला दिले आहेत. तर, आपल्याविरुद्धचे प्रकरण राजकीय कटाचा भाग असल्याचा आरोप चोकसीने इंटरपोलपुढे आपली बाजू मांडताना केला.
सीबीआयने मात्र त्याचा हा दावा ठामपणे फेटाळून लावताना, चोकसी १४ हजार कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यात सहभागी असल्याचे इंटरपोलपुढे पुराव्यानिशी सिद्ध केले.
विशेष म्हणजे, ९४०० कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा सूत्रधार आणि मद्यसम्राट विजय मल्ल्याप्रमाणेच चोकसीनेही भारतातील कारागृहांच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करताना, भारतात आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार चोरसीने केली आहे.
इंटरपोलने सीबीआय आणि चोकसी या दोघांचीही बाजू ऐकून घेतली आहे. चोकसीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याच्या सीबीआयच्या विनंतीवर इंटरपोलची पाच सदस्यीय समिती पुढील आठवड्यात निर्णय घेणार आहे.

Posted by : | on : 8 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (691 of 1862 articles)


वृत्तसेवा नवी दिल्ली, ६ सप्टेंबर - इथेनॉल, मिथेनॉल, बायोसीएनजी तसेच इलेक्ट्रिकवर चालणार्‍या वाहनांना यापुढे परवान्याची गरज नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय ...

×