ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » छत्तीसगडमध्ये ५०० शहरी नक्षल्यांना अटक

छत्तीसगडमध्ये ५०० शहरी नक्षल्यांना अटक

विविध राज्यांत सीआरपीएफच्या धाडी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३ सप्टेंबर –

Maoist Naxal

Maoist Naxal

माओवादी गटांच्या सक्रिय समर्थकांविरोधात केंद्रीय राखीव पोलिस दल अर्थात् सीआरपीएफने प्रथमच मोठी मोहीम उघडली. विविध राज्यांमध्ये धाडी टाकून सीआरपीएफने माओवादी चळवळीला जबरदस्त धक्का दिला असून, एकट्या छत्तीसगडमध्ये ५०० नक्षलसमर्थकांना अटक केली आहे.
देशातील जी राज्ये नक्षलप्रभावित आहेत, त्या राज्यांमध्ये नक्षलविरोधी मोहिमेची जबाबदारी सीआरपीएफकडेच आहे. नक्षलसमर्थकांची संख्या ग्रामीण भागासोबतच शहरांमध्येही वाढत असल्याने, त्यांना डोके वर काढण्याची आणि हिंसक कारवाईची संधी नाकारण्यासाठी सीआरपीएफने गेल्या काही महिन्यांपासून ही मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक राज्यात या मोहिमेत तेथील पोलिस दलांचे सहकार्य घेण्यात आले, अशी माहिती सीआरपीएफचे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी वृत्तसंस्थेला दिली.
आता आम्ही आपला मोर्चा गावांकडे वळविला आहे. आता गावांमधील सक्रिय नक्षलसमर्थकांविरोधात कारवाई राबविण्याची आमची योजना आहे. माओवाद्यांना कुठल्याही स्थितीत नेस्तनाबूत करायचे, हाच आमचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून आम्ही नक्षलसमर्थक हजारो लोकांची ओळख पटवली आहे. या सर्वांनाच स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून जेरबंद करण्यात येणार आहे. छत्तीसगडमध्ये अलीकडील काळात आम्ही ५०० लोकांना अटक केली आहे. नक्षल्यांना अशा लोकांकडून मिळणारे पाठबळ पूर्णपणे संपुष्टात आणायचे, हेच आमचे धोरण असल्याचे ते म्हणाले.

Posted by : | on : 4 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (727 of 1873 articles)


व्यवहार समितीची मंजुरी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३ सप्टेंबर - फ्रान्सकडून मिळणार्‍या राफेल विमानांव्यतिरिक्त विविध देशांकडून आणखी ११४ लढाऊ विमानांच्या खरेदीचा ...

×