ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » जनधन खातेधारकांची संख्या ३२.६१ कोटी

जनधन खातेधारकांची संख्या ३२.६१ कोटी

आणखी २० लाख लोकांनी उघडले खाते,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ सप्टेंबर –

Modi Sarkar

Modi Sarkar

सुधारित प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत अवघ्या २० दिवसांत आणखी २० लाख लोकांनी आपली खाती उघडल्याने देशातील या सर्वांत मोठ्या योजनेत सहभागी झालेल्या खातेधारकांची संख्या आता ३२.६१ कोटींच्या घरात गेली आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. ५ सप्टेंबर रोजी जनधन योजनेतील एकूण खातेधारकांची संख्या ३२.६१ कोटी इतकी झाली असल्याचे यात म्हटले आहे.
सरकारने याच वर्षीच्या सुरुवातीला ही महत्त्वाकांक्षी योजना नव्याने राबवली आहे. यात विमा कवचाची राशी वाढविताना, ओव्हरड्रॉफ्टची सुविधाही दुप्पट केली आहे. या योजनेंतर्गत आधी रुपे कार्डधारकाला एक लाख रुपयांचे विमाकवच मिळायचे, आता ही रक्कम दोन लाख रुपये करण्यात आली आहे. तथापि, ही वाढीव रक्कम केवळ नव्या खातेदारांनाच मिळणार आहे. याशिवाय ओव्हरड्रॉफ्टची असलेली पाच हजार रुपयांची सुविधा आता १० हजार रुपये करण्यात आली आहे. तसेच दोन हजारांच्या ओव्हरड्रॉफ्टकरिता कुठल्याही अटी ठेवण्यात येणार नाहीत.
ही योजना सुरुवातीला चार वर्षांकरिता होती आणि तिचा कालावधी १४ ऑगस्ट रोजी संपणार होता. प्रत्येक घरातील व्यक्तीचे स्वत:चे बँक खाते असावे, या उद्देशाने सरकारने या योजनेला मुदतवाढ दिली. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या केवळ २० दिवसांमध्ये सुमारे २० लाख लोकांनी आपली बँक खाती उघडली आहे. हे या योजनेला मिळालेले फार मोठे यश मानले जात आहे.
बँकांना मिळाले १२६६ कोटी
२० दिवसांमध्ये २० लाख लोकांनी जनधन योजनेंतर्गत आपली खाती उघडल्याने बँकांमध्ये सुमारे १२६६.४३ कोटी रुपये जमा झाले आहेत. ही योजना ‘झिरो बॅलेन्स’ असतानाही, नागरिकांनी पैसे भरून खाती उघडल्याने बँकांना इतक्या मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे.

Posted by : | on : 17 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (649 of 1873 articles)

Cbi 1
स्पष्टीकरण, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ सप्टेंबर - पंजाब नॅशनल बँकेच्या दोन अब्ज रुपयांहून अधिकच्या घोटाळा प्रकरणातील आरोपी, हिरे व्यापारी नीरव ...

×