ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » जपानकडून भारत खरेदी करणार १८ बुलेट ट्रेन

जपानकडून भारत खरेदी करणार १८ बुलेट ट्रेन

►एकूण व्यवहार ७ हजार कोटींचा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ५ सप्टेंबर –

Bullet Train

Bullet Train

भारत जपानकडून १८ बुलेट ट्रेन खरेदी करणार असून, एकूण ७००० कोटी रुपयांच्या या सौद्यात स्थानिक उत्पादनासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाची तरतूद देखील करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.
भारतातील पहिली बुलेट ट्रेन २०२२ च्या अखेरीस मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या ट्रेनचा कमाल वेग ५०८ किलोमीटर प्रतितास राहील. बुलेट ट्रेनचा मार्ग उभारण्यासाठी जपानची मदतही घेतली जाणार आहे.
१८ शिंकनसेन ट्रेनचे संच जपानकडून घेतले जातील, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली. प्रत्येक ट्रेनला १० डबे असतील व ट्रेनचा कमाल वेग ३५० किलोमीटर प्रतितास असेल, असे या अधिकार्‍याने सांगितले.
हायस्पीड ट्रेनसाठी काढल्या जाणार्‍या निविदेत जपानमधील उत्पादकही सहभागी होतील. ही निविदा लवकरच काढली जाणार आहे. जपानमधील रेल्वेप्रमाणेच या ट्रेनची संरचना असेल. जगातील सर्वाधिक सुरक्षित रेल्वेगाड्यांपैकी जपानमधील बुलेट ट्रेन एक आहे. जपानमधून आयात केल्या जाणार्‍या गाड्यांमध्ये सुरक्षिततेसाठी स्वयंचलित संरक्षण प्रणालीचा वापर केला जाणार आहे, असे अधिकार्‍याने सांगितले.
मुंबई-अहमदाबाद मार्गावर दररोज १८,००० प्रवासी प्रवास करण्याची अपेक्षा आहे. इकॉनॉमी क्लाससाठी याचे भाडे ३,००० रुपयांपेक्षा कमी असेल. विमानात मिळणार्‍या सुविधेप्रमाणे बुलेट ट्रेनमध्येही प्रथम श्रेणीचे डबेही असतील.
यासोबतच भविष्यातील गरज पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीमध्ये (पीपीपी) उत्पादन सुरू करण्याबाबत भारतीय रेल्वे लवकरच प्रक्रिया सुरू करणार आहे. जपानमधील कावासाकी आणि हिताचीसारख्या रेल्वे तंत्रज्ञान कंपन्या ही सुविधा भारतात उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.
मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत भारतात उत्पादनप्रकल्प स्थापन करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.
बुलेट ट्रेनचे काम पुढील वर्षी जानेवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असून, देण्यात आलेल्या डिसेंबर २०१८ च्या मुदतीत जमीन अधिग्रहण करण्याची अपेक्षा भारतीय रेल्वेला आहे.
या बुलेट ट्रेनचा जो कॉरिडोर राहणार आहे, त्यात १२ स्थानकांचा समावेश राहणार आहे. यातील ३५० किलोमीटरचे अंतर गुजरातमध्ये, तर १५० किलोमीटरचे अंतर महाराष्ट्रात राहणार आहे.
>निविदा प्रक्रियेतून घेणार १८ ईएस सिरीज शिंकनसेन ट्रेन
>कमाल वेग ३२५ किमी प्रतितास
>मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडोर २०२२ पर्यंत पूर्ण
>भविष्यातील गरज पूर्ण करण्यासाठी भारतात उत्पादन प्रकल्प
>भारतात सुविधा उभारण्यासाठी कावासाकी आणि हिताचीची मदत

Posted by : | on : 6 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (718 of 1873 articles)

Modi Teachers Day
शिक्षकांना सल्ला ►शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला साधला संवाद, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ४ सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी राष्ट्रीय ...

×