ads
ads
सत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार

सत्तर पत्रपरिषदांमधून भाजपाचा काँग्रेसवर वार

►राफेलप्रकरणी खोटा प्रचार पाडला उघड, नवी दिल्ली, १७ डिसेंबर…

काँग्रेसकडून जाणीवपूर्वक दिशाभूल

काँग्रेसकडून जाणीवपूर्वक दिशाभूल

►कायदेशीर रीतीने सर्व प्रक्रिया : संरक्षणमंत्री, मुंबई, १७ डिसेंबर…

तीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर

तीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेत सादर

नवी दिल्ली, १७ डिसेंबर – विविध मुद्यांवरून आज सोमवारी…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » जबाब बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही खटला

जबाब बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही खटला

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती,
नवी दिल्ली, ३० सप्टेंबर –

Supreme Court 6

Supreme Court 6

कोणत्याही प्रकरणात पीडित व्यक्तीने आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्यासोबत तडजोड केली आणि आपला जबाब फिरवला तर पीडित व्यक्तीच्या विरोधातही खटला चालवला जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने असेही सांगितले की, जर बलात्कार प्रकरणात आरोपीविरोधात ठोस पुरावे असतानाही बलात्कार पीडित आपला जबाब बदलून आरोपीच्या बचावासाठी प्रयत्न करीत असल्यास तिच्याविरोधातही खटला नोंदवला जाऊ शकतो.
न्या. रंजन गोगोई, न्या. नवीन सिन्हा आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, बलात्कार प्रकरणातील आरोपींना पीडितेच्या वैद्यकीय अहवालाशिवाय अन्य कोणत्याही आधारे क्लीनचिट दिली गेली, तरीही पीडितेविरोधात खटला चालवला जाणार. एका खटल्याच्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. एका बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दोषीला १० वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगत पीडितेने जबाब बदला. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने निर्णय देत संबंधितांना फटकारले आहे.
२००४ मध्ये बलात्कार पीडिता केवळ नऊ वर्षांची होती आणि तिने आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यावेळेस पीडितेची वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीला अटकही केली होती. पीडितेने आरोपीला ओळखलेही. सहा महिन्यानंतर पीडित आणि मुख्य साक्षीदाराने (पीडितेची बहीण) बलात्कार झाल्याचे फेटाळून लावले आणि पडल्यामुळे जखमी झाल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपीची सुटका करण्यात आली होती. दरम्यान, गुजरात न्यायालयाने पीडितेच्या वैद्यकीय अहवाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्याची याचिका रद्द करण्यात आली.

Posted by : | on : 1 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (371 of 1915 articles)

Subramaniyam Swamy11
३० सप्टेंबर - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्याप्रकरणात रशियाचे तत्कालीन हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन यांचा हात असल्याचे खळबळजनक वक्तव्य भाजपा नेते ...

×