ads
ads
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

►पाच राज्यांतील निवडणुकीबाबत चर्चा, नवी दिल्ली, २० ऑक्टोबर –…

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर – व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम,…

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » जम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी

जम्मू-काश्मीरच्या कलम ३५-ए वर उद्या सुनावणी

पीडीपी, नॅकॉचा निषेध मार्च,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली/श्रीनगर, ४ ऑगस्ट –

Supreme Court 2

Supreme Court 2

जम्मू-काश्मिरातील नागरिकांना विशेष दर्जा देणार्‍या राज्यघटनेतील कलम ‘३५-ए’ ला आव्हान देणार्‍या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी करण्यात येणार आहे. या सुनावणीच्या निषेधार्थ पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन पक्षांनी आज शनिवारी निषेध मार्च काढला.
‘वुई द सिटिझन्स’ या स्वयंसेवी संस्थेसह अनेकांनी कलम ३५-एच्या वैधतेला आव्हान दिले आहे. हे कलम कायमचे रद्द करण्यात यावे, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. या कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरून येणार्‍या लोकांना सरकारी नोकरी, शिक्षण आणि सुविधांपासून वंचित ठेवले जाते. तसेच, बाहेरील तरुणासोबत लग्न केल्यास मुलगीही आवश्यक अधिकार गमावून बसते.
मे १९५४ मध्ये राज्यघटनेत या कलमाचा समावेश करण्यात आला. राज्यातील नागरिकांची परिभाषा ठरविण्याचा अधिकार जम्मू-काश्मीर विधानसभेला या कलमामुळे मिळाला. केवळ याच राज्यातील नागरिकांना संपत्ती खरेदी करणे, सरकारी नोकरी मिळविणे आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार या कलमामुळे मिळाला आहे. संसदेत प्रस्ताव न आणताच या कलमाचा राज्यघटनेत समावेश का करण्यात आला, असा प्रश्‍न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेते व कार्यकर्त्यांनी आज श्रीनगर शहरात निषेध मार्च काढला. कलम ३५-ए आणि कलम ३७० मुळेच हे राज्य भारताचा भाग आहे, हे कलम काढल्यास हे राज्यही भारतात राहणार नाही, अशा आशयाची फलके अनेकांच्या हातात होती.

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (407 of 1638 articles)

Gavel Law
संख्या २५, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ४ ऑगस्ट - केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर तीन उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची आज शनिवारी सर्वोच्च ...

×