ads
ads
एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

►‘मी टू’ प्रकरण, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर – परराष्ट्र…

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

►थरुर यांच्या विधानापासून काँग्रेसची फारकत ►थरूर नीच माणूस; स्वामी…

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

►सुविचार प्रेषित करणारे साहित्य प्रकाशित व्हावे : सरसंघचालक, नागपूर,…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:02
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » जागांची भीक मागण्यापेक्षा स्वबळावर लढू : मायावती

जागांची भीक मागण्यापेक्षा स्वबळावर लढू : मायावती

नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर –

Mayawati Pti

Mayawati Pti

काँगे्रससोबत आघाडी करून जागांसाठी भीक मागण्यापेक्षा माझा पक्ष आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणे जास्त पसंत करेल, अशी स्पष्ट भूमिका बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज मंगळवारी येथे विशद केली. त्यांची ही भूमिका म्हणजे काँगे्रसला दिलेला इशाराच मानला जात आहे.
गेल्या आठवड्यात मायावती यांनी निवडणुका होत असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्तानात काँगे्रसशी आघाडी करण्यास स्पष्ट नकार दिला होता. आम्ही मागितलेल्या जागा देण्यास काँगे्रसने नकार दिल्याने हा निर्णय घ्यावा लागला, असे मायावती यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर सपा आणि आम आदमी पार्टीनेही काँगे्रसप्रणीत आघाडीत सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता मायावती यांनी लोकसभा निवडणुकीतही काँगे्रसशी आघाडी न करण्याचेच संकेत दिले आहेत. यावेळी त्यांनी काँगे्रससोबतच भाजपावरही टीका केली. या दोन्ही पक्षांच्या सरकारने आतापर्यंत दलित, आदिवासी, मागासवर्गीय, मुस्लिम आणि सवर्णातील गरिबांचे शोषण केले आहे. या समाजाच्या आत्मसन्मानाशी आम्ही कधीच तडजोड करणार नाही, असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
काँगे्रसच्या इशार्‍यावर चालणारा पक्ष म्हणून आम्हाला जगायचे नाही. आम्हाला लोकसभा निवडणुकीत सन्मानजनक जागा हव्या आहेत. त्यासाठी भीक मागणे आम्हाला कदापि मान्य नाही. आम्ही ज्या जागा मागू, त्या मिळत नसतील, तर स्वबळावर लढणे आम्ही अधिक पसंत करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपा हा जातीयवादी, अहंकारी आणि संकुचित विचारसरणीचा पक्ष आहे. या पक्षाला केंद्रातून बाहेर करण्याचा आमचा लढा नेहमीच सुरू राहील, असेही मायावती यांनी सांगितले.

Posted by : | on : 10 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (39 of 1626 articles)

Bipin Rawat
प्रमुख बिपीन रावत यांची स्पष्टोक्ती, नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर - रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी केल्याने अमेरिका भारतावर प्रतिबंध लादण्याची ...

×