ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » जीसॅट-७एचे लवकरच प्रक्षेपण

जीसॅट-७एचे लवकरच प्रक्षेपण

►चीन, पाकच्या कुरापतींवर राहणार नजर,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २३ एप्रिल –
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने खास भारतीय हवाई दलासाठी जीसॅट-७ ए हा उपग्रह विकसित केला असून, येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात त्याचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या उपग्रहामुळे हवाई दलाला चीन आणि पाकिस्तानी सैनिकांच्या कुरापतींवर बारीक नजर ठेवणे सहज शक्य होणार आहे.
भारतीय भूभाग आणि समुद्राची सुरक्षा करताना सीमापार हालचाली या उपग्रहाच्या टप्प्यात येणार आहेत. जीसॅटसोबतच टेहळणीसाठी रिस्ट-२ ए हा उपग्रह देखील वर्षअखेर प्रक्षेपित केला जाणार आहे. जीएसएल्ही एमके-२ ए या प्रक्षेपकाच्या सहायाने जीसॅट-७A ए प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या उपग्रहामुळे हवाई दलाची जमिनीवरील विविध रडार केंद्रे, हवाईतळ आणि अवॉक्स विमानांमधील नेटवर्क जोडता येणार असल्यामुळे हवाई दलाच्या युद्धक्षमतेत अनेक पटीने वाढ होणार आहे, अशी माहिती इस्रोच्या सूत्रांनी दिली.
जीसॅट-७ए या उपग्रहाचे कार्य रुक्मिणी उपग्रहासारखेच असेल. खास भारतीय नौदलासाठी इस्रोने तयार केलेल्या रुक्मिणी उपग्रहाचे २९ सप्टेंबर २०१३ मध्ये प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहामुळे नौदलाला भारतीय महासागर क्षेत्रातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. भारतीय युद्धनौका, पाणबुडया आणि विमाने कुठे आहेत याची माहिती ठेवता येते. रुक्मिणीला भारताचे आकाशातील नेत्र म्हटले जाते. चिनी युद्धनौकांच्या हालचालीही रुक्मिणीच्या नजरेतून सुटत नाही.

Posted by : | on : 24 Apr 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (1325 of 1851 articles)

Fali Nariman Soli Sorabji Ram Jethmalani Subhash Kashyap
अनेक विधिज्ञ, तज्ज्ञांचीही परखड प्रतिक्रिया, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २२ एप्रिल - सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेस आणि अन्य पक्षांनी आणलेल्या ...

×