ads
ads
रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

►राफेल व्यवहारात डासॉल्ट कंपनीचे जाहीर स्पष्टीकरण • ►राहुल गांधी…

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

►राहुल गांधी यांची मागणी ►राफेल सौद्यात सर्व काही ठीक…

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

►आज विसर्जन, तभा वृत्तसेवा मुंबई, २२ सप्टेंबर – उद्या…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | बॉम्बवर्षावात बेचिराख झालेला…

ओवायसी-आंबेडकरी गोळा-बेरीज

ओवायसी-आंबेडकरी गोळा-बेरीज

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | जातीपाती व…

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | विरोधी पक्ष सरकारच्या…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:20
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » जेटलींचा काँग्रेसवर ‘अर्थ’पूर्ण घणाघात

जेटलींचा काँग्रेसवर ‘अर्थ’पूर्ण घणाघात

►काँग्रेसने देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली
►विरोधकांची सलग तिसर्‍या दिवशी धुलाई,
नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी –
राफेल विमान खरेदी करारासंदर्भात राहुल गांधी यांनी खोटाच वाद निर्माण केला असून शस्त्रास्त्रांचा व्यवहार सार्वजनिक करणे शक्य नाही. काँग्रेसने नेहमीच देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली आहे. शस्त्रास्त्रांचा करार सार्वजनिक करणे हे देशहिताचे नाही. मात्र, याचे काँग्रेसला मुळीच भान नाही, अशा घणाघाती शब्दात आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. गेल्या तीन दिवसांपासून भाजपा नेत्यांकडून काँग्रेसची जोरदार धुलाई होत आहे. पहिल्या दिवशी पक्षाध्यक्ष अमित शाह, दुसर्‍या दिवशी खुद्द पंतप्रधान मोदी यांनी आणि आज तिसर्‍या दिवशी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर सणसणीत शब्दात हल्ला चढविला.
राफेल विमान खरेदी करारावर आज विरोधी पक्षांनी संसदेत प्रचंड गोंधळ घातला. यावेळी सरकारवरील सर्व आरोप जेटली यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावत काँग्रेसवर सडकून टीका केली.
माजी केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जींच्या २००५ सालचा संदर्भ देत जेटली पुढे म्हणाले, राहुल गांधी यांनी राष्ट्राची सुरक्षा पणाला लावून निष्कारण वाद उपस्थित केला आहे. शस्त्रास्त्रांची किंमत सांगता येणार नाही, असे प्रणव मुखर्जी यांनी तेव्हा स्पष्ट शब्दात म्हटले होते. तेव्हा राहुल गांधी यांनी आधी प्रणव मुखर्जींची भेट घ्यावी आणि नंतरच राफेल खरेदी व्यवहारावर चर्चा करावी, अशा कडक शब्दात जेटली यांनी काँग्रेस अध्यक्षांवर प्रहार केला. गेल्या चार वर्षांपासून लोकाभिमुख आणि स्वच्छ व पारदर्शकपणे देशाचा कारभार होत आहे, हे काँग्रसने लक्षात घेतले पाहिजे असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : Feb 9 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (1069 of 2077 articles)


माफीची काँग्रेसची मागणी, नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी - काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांच्या हास्याची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामायणातील प्रसंगाशी ...

×