ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ज्ञान महाकुंभाचा उद्देश शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे : राष्ट्रपती

ज्ञान महाकुंभाचा उद्देश शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे : राष्ट्रपती

हरिद्वार, ३ नोव्हेंबर –

Ramnath Kovind3

Ramnath Kovind3

पतंजली योगपीठातील दोन दिवसीय ज्ञान महाकुंभाच्या कार्यक्रमाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोविंद म्हणाले की, या महाकुंभाचा मुख्य उद्देश शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हा आहे. तसेच त्यांनी महाकुंभात उच्चशिक्षण आणि भारतीय ज्ञान परंपरावर अर्थपूर्ण चर्चा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आज ३नोव्हेंबर रोजी सकाळी कोविंद हे भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने या कार्यक्रमाला पोहोचले. यावेळी रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. राज्यपाल बेबी राणी मौर्य आणि मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी कोविंद यांना ज्ञान कुंभाचे स्मृतिचिन्ह भेट दिले.
यावेळी योगुरू रामदेव बाबा म्हणाले की, भारताकडे असलेल्या ज्ञानामुळे भारत पूर्वी महाशक्ती होता. यामुळेच या ज्ञानकुंभाच्या माध्यमातून आज प्रत्येक क्षेत्रात या ज्ञानाचा समावेश करून भारताला पुन्हा वैभवशाली बनवायचे आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून संपूर्ण देशाचा गौरव होणार आहे. तसेच ते म्हणाले की, ज्या प्रमाणे आम्ही योग क्रांती केली त्याचप्रमाणे संपूर्ण जगात ज्ञानाच्या क्रांतीचा प्रसार करण्यात येईल.
मुख्यमंत्री रावत म्हणाले की, देशातील शैक्षणिक संस्थांना या ज्ञान कुंभाच्या माध्यमातून मोठा फायदा होणार आहे. ज्ञान कुंभातून शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना येणार्‍या काळात मार्गदर्शन मिळणार आहे. ग्रामीण भागात शिक्षणाला प्रोत्साहन देणे आवश्यक असून त्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही. आज रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज आहे. तसेच नैसर्गिक संकटांचा सामना केला जाईल, असे संशोधन होणे आवश्यक आहे.

Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (759 of 2234 articles)

Bhaiyyaji Joshi
२ नोव्हेंबर - राममंदिरप्रकरणी प्रतीक्षा खूप लांबली आहे. २०१० साली या मुद्यावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला, त्यानंतर २०११ पासून हे ...

×