ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » टाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर

टाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर

वृत्तसंस्था
मुंबई, १३ सप्टेंबर –

Tata

Tata

प्रवासी कारच्या विक्रीत दमदार कामगिरी करणारी टाटा मोटर्स आता व्यवसायाच्या नव्या संधींचा शोध घेत आहे. इलेक्ट्रिक कार, वेगवान वाहनांना भविष्यात मोठी मागणी राहील तसेच सामायिक गतिशीलतेसोबत ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये वाहन विक्रीचे प्रमाण वाढणार असल्याने, ही कंपनी याच बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहे. या व्यतिरिक्त पारंपरिक वाहनांच्या विक्रीवरही भर देणार आहे.
येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये या प्रत्येक एका क्षेत्रातील वाहनांचे उत्पादन टाटा मोटर्स करणार असून, याची तयारी कंपनीने सुरू केली आहे. विकासाच्या प्रत्येक संधीचा लाभ कंपनी घेईल. वैयक्तिक ग्राहकांच्या पलीकडे जाण्याची तयारी केली जात आहे, असे प्रवासी कार श्रेणीचे अध्यक्ष मयंक परीक यांनी सांगितले.
आम्ही आता वितरण व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. बाजारपेठेमध्ये वर्तमान श्रेणी आणि आम्ही ज्या उत्पादनांचा वापर करीत आहोत, त्या श्रेणीसह विविध उपविभाग आहेत. त्यामुळे विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या ग्राहकांचा शोध घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी कार्पोरेट धोरण सुनिश्‍चित करणार्‍या शैलेश चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करीत आहे. ग्रामीण, वेगवान वाहने आणि सामायिक गतिशीलता विभागात कार्यकारी सदस्य म्हणून तज्ज्ञांचा जास्त भरणा राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कंपनी धोरणात्मक पद्धतीने झेस्ट आणि बोल्ट या कारचा समावेश वेगवान कारच्या श्रेणीत करीत आहे. वैयक्तिक ग्राहकांसाठी कंपनी लवकरच बाजारात टियागो व टिगोर या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन आणेल. एकाच वेळी घाऊक प्रमाणात कारची खरेदी करणार्‍या कंपन्यांची गरज लक्षात घेऊन ‘वन टाटा’ नावाचे छत्रही उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील बाजारावर लक्ष केंद्रित करण्याची योजना टाटा मोटर्सने आखली असून, येत्या काही वर्षांत १५०० विक्री केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Posted by : | on : 14 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (1030 of 2234 articles)

Whatsapp Logo
आड गोपनीयतेचा मुद्दा, वृत्तसंस्था बंगळुरू, १० सप्टेंबर - भारतामध्ये पेमेंट सुविधा देण्यासाठी फेसबूकच्या आड गोपनीयतेचा मुद्दा, तर व्हॉट्सअ‍ॅपच्या मार्गात फेक ...

×