ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » टाटा मोटर्सची लढाऊ वाहने लवकरच

टाटा मोटर्सची लढाऊ वाहने लवकरच

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ सप्टेंबर –

Tata Moters Army Tancker

Tata Moters Army Tancker

टाटा मोटर्स ही कंपनी भारताच्या खाजगी क्षेत्रातील सुरक्षा क्षेत्रातील सर्वात मोठी लॅण्ड मोबिलिटी प्लेअर आहे. या कंपनीतर्फे पुण्यात झालेल्या बिम्सटेक नेशन्स समिट २०१८मध्ये, भरपूर प्रमाणात निर्यातीची क्षमता असलेली दोन प्रमुख वाहने सादर करण्यात येत आहेत. चार बाय चार माईन प्रोटेक्टेड व्हेईकल (एमपीव्ही) आणि द डब्ल्यूएचएपी आठ बाय आठ आयसीव्ही (ड्रोेडोसह संलग्नितपणे विकसित करण्यात आलेली) ही वाहने लष्कर प्रमुख आणि बिम्सटेक नेशन्समधील ४०० पेक्षा जास्त लष्करी अधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात येतील. या वाहनांमुळे लष्करी श्रेणीतील टाटा मोटर्सची तज्ज्ञता आणि ‘मेक इन इंडिया फॉर डिफेन्स’ या भारत सरकारच्या पॉलिसीसंबंधातील वचनबद्धता अधोरेखित होणार आहे.
टाटा मोटर्सने अलिकडेच बिम्सटेक नेशन्सबरोबर महत्त्वाच्या लष्करी वाहनांच्या पुरवठ्याचा करार केला, यात टाटा एक्सेनन जीएस ८०० म्यानमार, टाटा माईन प्रोटेक्टेड व्हेईकल्स फॉर युनिफिल, मोनुस्को अ‍ॅण्ड माली मिशन्स, टाटा २.५ टी एलपीटीए ७१५ चार बाय चार म्यानमार आणि थायलंड, टाटा ५टी जीएस एलपीटीए १८२८ चार बाय चार नेपाळ आणि मिशन स्पेसिफिक लॉजिस्टिक वाहने युनोच्या शांतता राखण्याच्या मिशनसाठी पाठवण्यात आली आहेत.
या निमित्ताने टाटा मोटर्स लिमिटेडचे सुरक्षा आणि प्रशासन व्यवसायाचे उपाध्यक्ष वेर्नन नोरोन्हा म्हणाले की, आमची सुरक्षा वाहतुकीची श्रेणी अधिकाधिक सबळ होत आहे. आम्ही लढाऊ श्रेणीत, सशस्त्र, लढाऊ पाठिंबा देणारी आणि लॉजिस्टिक वाहून नेणारी वाहने पुरवत आहोत, आमची ही श्रेणी लष्कर, सहलष्कर आणि पोलिस दल यांच्या विविध प्रक्रियांच्या वापरासाठी लोकप्रिय ठरली आहेत. आमचे आंतरराष्ट्रीय ग्राहक भारतीय लष्कर दल टाटा लष्कर वाहने वापरते, हे जाणून आहेत. खरेदीपूर्व कठोर तपासण्यांनंतर या वाहनांना लष्करी दर्जा प्राप्त होतो. त्यामुळे टाटा मोटर्सने आत्मविश्‍वासाने परदेशी लष्करांसाठी यांची टिकाऊ आणि सुयोग्य घटकांच्या साह्याने उभारणी केली आहे.
टाटा चार बाय चार माईन प्रोटेक्टेड व्हेईकर (एमपीव्ही) आणि डब्ल्यूएचएपी आठ बाय आठ इन्फ्रंट्री कॉम्बॅट व्हेईकल पूर्णपणे देशी तज्ज्ञतेअंतर्गत तयार करण्यात आलेली आहेत, याद्वारे भारत आणि परदेशातील सुरक्षेसाठी निषेधार्थ आणि लढाऊ प्रक्रियांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.
टाटा मोटर्सचे प्रमुख उत्पादन चाकांवर चिलखत घातलेले सशस्त्र वाहन डब्ल्यूएचएपी आठ बाय आठ हे भारतातील पहिले पायदळातील लढाऊ वाहन आहे, सकारात्मकतेने टिकून राहणे, सर्व भूभागांमधील कामगिरी आणि वाढता बेबनाव आदी मुद्दे लक्षात घेऊन, भारतीय सुरक्षा संशोधन आणि विकास संस्थेबरोबर (ड्रोडो) संलग्नितपणे ही निर्मिती करण्यात आली आहे. टाटा मोटर्स हे डब्ल्यूएचएपीची १८ महिन्यांत निर्मिती करणारे भारताच्या खाजगी क्षेत्रातील पहिले ओईएम ठरले आहे. हे पूर्णपणे लोडेड वाहन असून यात स्फोटांपासून संरक्षण, क्षेपणसामर्थ्यविषयक संरक्षण आणि एनबीसी संरक्षण अशी सुरक्षात्मक वैशिष्ट्ये आहेत. आधुनिकता आणि प्रमाणबद्धता वैशिष्ट्यांमुळे वाहन विविध भूभागांवर कोणत्याही परिस्थितीसाठी आणि कोणत्याही मिशनसाठी सहजपणे बदलता येते, वाहनात दहा अधिक दोन लोकांची क्षमता आहे, डब्ल्यूएचएपी आठ बाय आठ विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, यात सशस्त्र लढाऊ वाहने, इंजिनीनअर स्क्वॉड वाहने, मोर्टर कॅरियर, कमांडर वाहने आणि अँटी-टँक मार्गदर्शन मिसाईल वाहने यांचा समावेश आहे.
चार बाय चार काँन्फिगरेशनसह येणारे माईन प्रोटेक्टेड व्हेईकल (एमपीव्ही) माईन प्रूफ ट्रुपच्या वाहतुकीसाठी खास तयार करण्यात आले आहे, हे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी खास प्रतिसाद देणारे वाहन असून ते हल्ल्याच्या निषेधार्थ वापरले जाईल किंवा एस्कॉर्ट प्रोटेक्शन वाहन म्हणून वापरले जाईल. हे वाहन विस्तारित देशभरातील वाहतुकीसाठी सर्वोत्तम अशा ग्राउंड क्लिअरन्ससह येते. याच्या वजनासाठीच्या उच्चतम क्षमतेच्या प्रमाणामुळे आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये विस्तारित चालना देणे आणि जास्तीत-जास्त गतीने अधिक जलद प्रतिसाद देणे शक्य होते.
टाटा मोटर्सची भारतीय लष्कर दलाबरोबर १९५८ सालापासून भागीदारी आहे आणि ती निश्‍चितच अभिमानास्पद आहे. आतापर्यंत भारतीय लष्कर, सहलष्कर आणि पोलिस दलाला दीड लाख वाहने पुरवण्यात आली आहेत. टाटा मोटर्स ही सार्क, एएसईएएन आणि आफ्रिकेच्या प्रदेशातील सुरक्षा उपाययोजना देणारी अग्रणीची पुरवठादार कंपनी आहे. याबरोबरच कंपनीने युनोच्या शांतता राखण्याच्या मिशन्समधील विशेष पुरवठादार म्हणूनही नाव कमावले आहे.

Posted by : | on : 17 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (321 of 1774 articles)

Cbi Logo
बँक अधिकार्‍यांचाही समावेश शक्य, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ सप्टेंबर - विविध बँकांचे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनमध्ये पळ काढणारा ...

×