जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

►राष्ट्रपतींची मंजुरी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – जम्मू-काश्मिरात…

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

►विश्‍वास मंडलिक, योगसंस्थेची पंतप्रधान योग पुरस्कारासाठी निवड, तभा वृत्तसेवा…

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – आगामी सार्वत्रिक निवडणुकीत…

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

►परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती, वृत्तसंस्था पॅरीस, १९ जून…

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

►७१६ अब्ज डॉलर्सच्या विधेयकाला सिनेटची मंजुरी, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १९…

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

►२०० पेक्षा जास्त जखमी, वृत्तसंस्था टोकयो, १८ जून –…

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

►अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना ►राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, तभा वृत्तसेवा मुंबई,…

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

►आणखी सहा जण ताब्यात, वृत्तसंस्था पुणे, २० जून –…

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा मुंबई, १९ जून…

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | पुण्याच्या पोलिसांनी…

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

॥ विशेष : वैद्य सुयोग दांडेकर | २१ जून…

कैरानाच्या पश्‍चात…

कैरानाच्या पश्‍चात…

॥ रोखठोक : हितेश शंकर | केरळमध्ये सुरू असलेले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:54 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » डिजिटल फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार करा

डिजिटल फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार करा

►भरपाईची जबाबदारी बँकेची : आरबीआय,
मुंबई, ४ जून –

Rbi2

Rbi2

डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक झाल्यास कसलीही चिंता न करता तीन कार्यालयीन दिवसांच्या आत आपल्या बँकेत तक्रार करा. त्यानंतर बँकेची जबाबदारी असेल, असा दिलासा भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या समस्त ग्राहकांना दिला आहे.
सरकारकडून ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मात्र, सोबतच फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. यात अनेकदा बँकांच्यावतीने जबाबदारी स्वीकारण्यात येत नाही. त्यामुळे ग्राहक हतबल असतात. आता खुद्द आरबीआयने आपल्या ग्राहकांना सतर्क करत तीन दिवसांच्या आत तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. आरबीआयने आजपासून देशभरात वित्तीय साक्षरता आठवड्याची सुरुवात केली आहे. एटीएमचे अयशस्वी व्यवहार, ग्राहकांना पूर्वसूचना न देताच खात्यावर शुल्क आकारणे याबाबतीत ग्राहकांना आपल्या शाखेत तक्रार करता येईल, असे आरबीआयने स्पष्ट केले.
वित्तिय साक्षरतेअंतर्गत बँक शाखांमध्ये बॅनर, पोस्टर यांच्या माध्यमातून सुरक्षित इलेक्ट्रॉनिक व्यवहार आणि डिजिटल बँकेच्या अनुभवासाठी ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेच्या हमीवरही भर देण्यात येणार आहे.
बँकिंग लोकपालाचीही मदत
एका महिन्याच्या आत तक्रारीचे निवारण न झाल्यास बँकिंग लोकपालच्या समक्ष तक्रार करता येईल. चार ते आठ जून दरम्यान चालणार्‍या या कार्यक्रमात बँक आणि ग्राहक यांच्यात आर्थिक सेवा, डिजिटल माध्यमांचा उपयोग यासह विविध गोष्टींबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.

Posted by : | on : Jun 5 2018 | Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (79 of 2430 articles)

Drdo Agni 5 Test Missile
►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाकसह अनेक देश टप्प्यात, वृत्तसंस्था बालासोर, ३ जून - [caption id="attachment_54750" align="alignleft" width="300"] Drdo ...

×