ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » डिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक

डिजिटल व्यवहारांवर २० टक्के कॅशबॅक

अर्थमंत्री पीयूष गोयल यांची माहिती,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट –

Piyush Goyal

Piyush Goyal

जीएसटी व्यवस्थेंतर्गत रुपे कार्ड आणि भीम अ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार करणार्‍यांना २० टक्के ‘कॅशबॅक’ अर्थात् रोख स्वरूपात प्रोत्साहन देणारी योजना प्रायोगिक तत्त्वावर काही राज्यांमध्ये राबविण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज शनिवारी दिली.
गोयल यांच्या अध्यक्षतेत जीएसटी परिषदेची आज बैठक झाली. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाच्या क्षेत्रातील मुद्यांची विशेष काळजी घेण्यासाठी अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगट स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
सोबतच, या क्षेत्राशी संबंधित कायदेशीर प्रश्‍नांकडे केंद्र आणि राज्यांच्या विधि समित्या लक्ष देणार आहेत, तर कराशी संबंधित मुद्यांकडे केंद्र व राज्यांचे आयकर अधिकारी लक्ष देतील, असेही या बैठकीत ठरले.
आजच्या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे डिजिटल व्यवहार करणार्‍यांना रोख प्रोत्साहन देण्याचा आहे. काही राज्यांनी प्रायोगित तत्त्वावर ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आपल्याला नफा आणि नुकसान दोन्हीचा आढावा घेता येणार आहे. ही योजना लागू करण्यात आल्यानंतर रुपे आणि भीम अ‍ॅपच्या माध्यमातून पेमेंट करणार्‍या ग्राहकांना एकूण जीएसटी रकमेत २० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तथापि, ही रक्कम १०० रुपयांपेक्षा जास्त नसेल, असे गोयल यांनी सांगितले.
४९ कोटी रुपे कार्डधारक
२०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये रुपे कार्डच्या व्यवहारात १३५ टक्के वाढ झाली. २०१८ मध्ये ४६ कोटी लोकांनी रुपे कार्डचा वापर केला. २०१६-१७ मध्ये हा आकडा १९.५ कोटी होता. सरकारने ३० डिसेंबर २०१६ रोजी भीम अ‍ॅप शुभारंभ केला होता. १ जानेवारी २०१८ पर्यंत २.२६ कोटी लोकांनी भीम अ‍ॅप डाऊनलोड केला आहे.
अशी असेल कॅशबॅक
पेमेंट      कर          कॅशबॅक
(रु.)       (१२%)     (२०%)
१,०००     १२० रु.     २४ रु.
२,०००    २४० रु.     ४८ रु.
३,०००    ३६० रु.     ७२ रु.
४,०००    ४८० रु.     ९६ रु.

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (1038 of 2042 articles)


नवी दिल्ली, ४ ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक राष्ट्र एक निवडणूक संकल्पनेला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असताना ...

×