ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » ‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल

‘डिमांड ड्राफ्ट’च्या नियमात बदल

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १२ जुलै –
भारतीय रिझर्व्ह बँकेने डिमांड ड्राफ्ट (डीडी) च्या नियमात बदल केला आहे. डिमांड ड्राफ्टवर बनवणार्‍या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करणे केंद्रीय बँकेने बंधनकारक केले आहे. हा नवा नियम येत्या १५ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
बँकेच्या शाखेतून डिमांड ड्राफ्ट खरेदी करणार्‍या व्यक्तीचे नाव सुद्धा डीडीच्या फ्रंटवर लिहिणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने डिमांड ड्राफ्ट करायचा आहे त्या संस्थेचा किं वा त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला जायचा. परंतु, आता या नियमांत बदल करण्यात आला आहे. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत याविषयी माहिती दिली आहे. डिमांड ड्राफ्टची खरेदी करणार्‍या व्यक्तीचे नाव माहिती होत नसल्याने उद्भवलेली अडचण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
डीडी जमा करणार्‍या व्यक्तीचे नाव समोर न आल्याने याचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जाऊ शकतो, म्हणून आरबीआयने डीडीच्या दर्शनीभागावर खरेदीदारांच्या नावाचा उल्लेख करण्याचे ठरवले आहे. ५० हजारापेक्षा अधिक डिमांड ड्राफ्ट असेल तर ग्राहकाच्या खात्यातून किं वा चेकने देण्याचे आदेश दिले होते. रोख रकमेतून डिमांड ड्राफ्ट बनवायला बंदी आहे. दरम्यान, सध्या डीडी बनवणार्‍या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला जात नाही, परंतु, तो आता करणे बंधनकारक असणार आहे.

Posted by : | on : 13 Jul 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (1139 of 2024 articles)


सोमनाथमध्ये दाखल, वृत्तसंस्था बडोदा, १२ जुलै - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अ. भा. प्रांत प्रचारक सभा गुजरातच्या गिर-सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ ...

×