ads
ads
रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

रिलायन्सशी भागीदारीचा निर्णय आमचाच

►राफेल व्यवहारात डासॉल्ट कंपनीचे जाहीर स्पष्टीकरण • ►राहुल गांधी…

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

►राहुल गांधी यांची मागणी ►राफेल सौद्यात सर्व काही ठीक…

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्य सज्ज

►आज विसर्जन, तभा वृत्तसेवा मुंबई, २२ सप्टेंबर – उद्या…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | बॉम्बवर्षावात बेचिराख झालेला…

ओवायसी-आंबेडकरी गोळा-बेरीज

ओवायसी-आंबेडकरी गोळा-बेरीज

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | जातीपाती व…

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

गोव्यातील काँग्रेसचे गुडघ्याला बाशिंग?

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | विरोधी पक्ष सरकारच्या…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:20
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » डॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान

डॉलरसमोर रुपया सक्षम, मोदी सरकार धैर्यवान

►अरविंद सुब्रमणीयन् यांचे मत,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ५ जुलै –

Arvind Subramanian

Arvind Subramanian

भारताच्या एकूण मागणीपैकी ८५ टक्के कच्चे तेल हे आयात केले जाते. त्यामुळे वाढत्या इंधनाच्या किमतींमुळे जर रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन होत असेल तर त्यात वावगे काही नाही, असे मत माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणीयन् यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे. तेल दराच्या मुद्यावर जगभरातील इतर चलनांचे सुद्धा अवमूल्यन होत आहे. व्यापार युद्धाचा परिणाम आता चलन युद्धामध्ये परिवर्तित होत आहे. त्यामुळे चलन अवमूल्यन हे परिस्थितीनुरूप आहे. मात्र देशाच्या वाईट आर्थिक परिस्थितीमुळे चलनाचे अवमूल्यन होता कामा नये हे सांगण्यास ते विसरले नाहीत.
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातकर नीतीला भारतसहित इतरही देश त्याचपद्धतीने प्रत्युत्तर देत असल्यामुळे यात सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. उलट त्याचे दुष्परिणाम वाढतच जातील. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला धोका पोचणार नाही अशा पद्धतीने रुपयाचे अवमूल्यन घडवून आणून परिस्थितीचा सामना केला पाहिजे. कारण डॉलर मजबूत झाल्यास परदेशी गुंतवणूक कमी होते, जे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. २०१८ या वर्षात आतापर्यंत रुपयाचे आठ टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्यानंतर सरकारने कुठलाही लोकानुनयी निर्णय न घेतल्याचे त्यांनी स्वागत करत मोदी सरकारची स्तुती केली आहे. या सरकारकडे ते राजकीय धैर्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Posted by : | on : Jul 6 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (419 of 2077 articles)

Shashi Tharoor Sunanda Pushkar
नवी दिल्ली, ५ जुलै - सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरूर यांना आज, सोमवारी दिल्ली न्यायालयाने अटकपूर्व जामीन ...

×