ads
ads
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

►पाच राज्यांतील निवडणुकीबाबत चर्चा, नवी दिल्ली, २० ऑक्टोबर –…

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर – व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम,…

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » …तर भारतात रक्ताचे पाट वाहतील

…तर भारतात रक्ताचे पाट वाहतील

ममता बॅनर्जी यांची धमकी,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३१ जुलै –

Mamata Banerjee Addresses A Press Conference

Mamata Banerjee Addresses A Press Conference

आसामातील राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर ही प्रक्रिया केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी पूर्ण करण्यात आली, असा आरोप करीत, यामुळे देशात यादवी माजेल आणि रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला.
देशाचे विभाजन करण्याचा भाजपाचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि तो मान्यही करणार नाही, असे ममता यांनी एका कार्यक्रमात सहभागी होताना सांगितले.
देशाचे माजी राष्ट्रपती फकरुद्दिन अली अहमद यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही नावे एनआरसीमधून वगळण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपाने हाच प्रयोग बंगालमध्ये करून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले. बंगालमध्ये सरकार स्थापन करण्याचे भाजपाचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. केवळ भाजपाचे समर्थकच भारतात राहावे आणि इतरांनी हा देश सोडून जावा, असे भाजपाचे धोरण असल्याचे दिसत आहे, असा आरोप त्यांनी केला.
देशात आज जी स्थिती निर्माण झाली आहे, ती केवळ भाजपाच्या राजकीय फायद्यासाठी आहे. आम्ही ती कदापि मान्य करणार नाही. भाजपा विरोधाचा आमचा अजेंडा आता अधिकच तीव्र होणार आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी आणि नागरिकांनीही विरोध करावा. कारण, अशा प्रकारचे धोरण सहिष्णू भारताचे असूच शकत नाही, असे त्या म्हणाल्या.
राजनाथसिंहांना भेटल्या ः ममता बॅनर्जी यांनी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली आणि एनआरसीच्या मसुद्यावर चर्चा केली. या मुद्यावर सरकारने मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Posted by : | on : 1 Aug 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (430 of 1638 articles)

National Herald Case
हेरॉल्डच्या वृत्तामुळे तोंडघशी, नवी दिल्ली, ३१ जुलै - बोफोर्स घोटाळा झालाच नाही, असा दावा काँगे्रसने वारंवार केला, पण पक्षाचेच मुखपत्र ...

×