ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » तहकुबीमुळेच खटले तुंबले

तहकुबीमुळेच खटले तुंबले

►राष्ट्रपती कोविंद यांचे प्रतिपादन,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ सप्टेंबर –

Ramnath Kovind3

Ramnath Kovind3

कोणत्याही खटल्याचे कामकाज सुरू होताच, ते तहकूब करण्याच्या मानसिकतेमुळेच देशभरातील न्यायालयांमध्ये कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत, अशी स्पष्ट भूमिका विशद करताना, ही प्रथा बंद करण्यासाठी न्यायव्यवस्था प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज शनिवारी केले.
विविध न्यायालयांमध्ये असंख्य खटले तुंबलेले आहेत. तहबुकीमुळे खटल्यांचा निकाल सातत्याने लांबणीवर पडत असतो आणि यामुळे न्याय मिळण्यास विलंब होतो. यामागील आणखी एक मोठे कारण म्हणजे, देशभरातील न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या रिक्त असलेल्या जागा होय, याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले.
जी व्यक्ती खटला लढण्यास असमर्थ आहे, त्यालाही न्याय देण्याच्या प्रथेमुळे जगात भारतीय न्यायव्यवस्थेला आगळीच प्रतिष्ठा प्राप्त आहे. खटल्यांची संख्या अतिशय जास्त आणि न्यायाधीशांची संख्या फारच कमी यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेवरील ओझे वाढले आहे, ही देखील सत्यताच आहे आणि मी ती नाकारणार नाही, असेही राष्ट्रपतींनी स्पष्ट केले.
कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दर्जेदार शिक्षणाची गरज
देशभरात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विधिविषयाच्या दर्जेदार शिक्षणाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आज शनिवारी केले.
येथे दहाव्या विधि शिक्षकदिन पुरस्कार वितरण समारंभाच्या अनुषंगाने आयोजित ‘देश उभारणीत विधि शिक्षणाची भूमिका’ यावरील परिसंवादात सरन्यायाधीश बोलत होते. विधि विषयाचे शिक्षण हे विज्ञानासारखेच आहे, जे विद्यार्थ्यांना कायद्यातील तरतुदींचे ज्ञान देते. तथापि, हे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी समाजाला समजून घेण्याची गरज असते. नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आपल्या देशात विधिविषयक दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाले, तरच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची अपेक्षा केली जाऊ शकते. देशातील विधि महाविद्यालये अशा प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण त्यात आणखी काही सुधारणा करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

Posted by : | on : Sep 2 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (107 of 2045 articles)

Whatsapp Logo
वृत्तसंस्था नवी दिल्ली, १ सप्टेंबर - [caption id="attachment_61057" align="alignleft" width="300"] Whatsapp Logo[/caption] एचडीएफसी बँक व कर्ज देणार्‍या इतर संस्था आता ...

×