ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » तातडीच्या सुनावणीच्या खटल्याचे मापदंड निश्‍चित करणार : गोगोई

तातडीच्या सुनावणीच्या खटल्याचे मापदंड निश्‍चित करणार : गोगोई

►नवे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ,
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर –

Ranjan Gogoi

Ranjan Gogoi

तातडीने सुनावणी करण्यासाठीच्या खटल्याचे नवे मापदंड निश्‍चित करण्याचा निर्धार नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज व्यक्त केला. न्या. गोगोई यांनी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून आज सूत्रे स्वीकारली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सकाळी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात न्या. रंजन गोगोई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जोपयर्र्त तातडीने सुनावणी करण्याबाबतच्या खटल्याचे मापदंड निश्‍चित केले जात नाही, तोपयर्र्त कोणत्याही खटल्याची तातडीने सुनावणी केली जाणार नाही, असे स्पष्ट करत सरन्यायाधीश गोगोई म्हणाले की, एखाद्याला घराबाहेर काढले जात आहे, वा फासावर लटकवले जात आहे, अशाच प्रकरणांची सुनावणी तातडीने केली जाईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात करतांना दररोज पहिल्या २० मिनिटांचा कालावधी तातडीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी ठेवला जातो. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नव्या निर्देशानुसार आज कोणत्याही खटल्याची सुनावणी तातडीने झाली नाही.
सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगोई यांचा कार्यकाळ १३ महिन्यांचा राहणार आहे. ते १७ नोव्हेंबर २०१९ ला निवृृत्त होतील. न्या. दीपक मिश्रा सरन्यायाधीश म्हणून २ ऑक्टोबरला निवृत्त झाले. मात्र २ ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुटी असल्यामुळे त्यांना १ ऑक्टोबरलाच निरोप देण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन
नवे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. न्या. रंजन गोगोई यांची बुद्धिमत्ता आणि अनुभवाचा देशाला उपयोग होईल, असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला.
नव्या सरन्यायाधीशांनीही जनहित याचिका घेतल्या स्वत:कडे
देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर न्या. रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे नवीन रोस्टर जारी केले आहे. या नवीन रोस्टरनुसार जनहित याचिकांच्या संबंधित सर्व प्रकरणांची सुनावणी स्वत: सरन्यायाधीश गोगोई करणार आहेत. याशिवाय न्या. मदन बी. लोकुर हेही जनहित याचिकांवर सुनावणी करणार आहेत. लोकुर यांच्याकडे जाणार्‍या जनहित याचिकांची निवडही स्वत: सरन्यायाधीश करणार आहेत. न्या. दीपक मिश्रा सरन्यायाधीश असताना जनहित याचिकांची सुनावणी त्यांचेच खंडपीठ करीत असत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील रोस्टरचा मुद्दा चर्चेत आला होता. मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी पत्रपरिषद घेऊन नवीन रोस्टरवर जाहीर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्यात न्या. गोगोई यांचाही समावेश होता, हे येथे उल्लेखनीय.

Posted by : | on : 4 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (533 of 1865 articles)

Modi Sarkar
सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा, नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर - केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षातील रबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) मोठी ...

×