ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » तारिक अन्वर यांचा पक्षासह खासदारकीचाही राजीनामा

तारिक अन्वर यांचा पक्षासह खासदारकीचाही राजीनामा

नवी दिल्ली, २८ सप्टेंबर –

Tariq Anwar

Tariq Anwar

राफेल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केल्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खा. तारिक अन्वर यांनी आज शुक्रवारी लोकसभा सदस्यत्वासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचा तसेच खासदारकीचाही राजीनामा दिला. तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.
बिहारच्या कटिहार लोकसभा मतदारसंघातून अनेक वेळा विजयी झालेले तारिक अन्वर यांनी आपला खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे पाठवला आहे, तर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे पाठवला.
तारिक अन्वर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलेले तारिक अन्वर १९८० मध्ये सर्वप्रथम बिहारच्या कटिहार मतदारसंघातून लोकसभेवर विजयी झाले. संपुआच्या दोन काळात केंद्रात त्यांनी कृषी आणि अन्नप्रक्रिया राज्यमंत्री म्हणून काम केले होते.
शरद पवार यांच्या या मुलाखतीनंतर वादळ निर्माण झाल्यानंतर शरद पवार यांनी राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिलेली नाही, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसला करावा लागला होता.
दु:खद दिवस : प्रफुल्ल पटेल
आजचा दिवस अतिशय दु:खद आहे, कारण आमच्या एका वरिष्ठ सहकार्‍याने खासदारकीसोबत पक्षाचाही राजीनामा दिला, असे राकाँचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

Posted by : | on : 29 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (101 of 1636 articles)

Lata Mangeshkar New
८९ वा जन्मदिन, मुंबई, २८ सप्टेंबर - गेली ७५ वर्षे आपल्या सुरेल आवाजाने कोट्यवधी संगीतरसिकांच्या मनावर मोहिनी घालणार्‍या लता मंगेशकर ...

×