अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » तीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती

तीन न्यायमूर्तींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती

►एकूण संख्या २५,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ४ ऑगस्ट –

Gavel Law

Gavel Law

केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर तीन उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची आज शनिवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे या न्यायालयातील न्यायमूर्तींची एकूण संख्या २५ झाली आहे.
उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ, मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विनीत सरन अशी सर्वोच्च न्यायालयात बढती मिळालेल्या न्यायमूर्तींची नावे असून, त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. त्यांच्या नियुक्ती पत्रांवर राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रात्रीच स्वाक्षरी केली होती.
या नवीन नियुक्त्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या २५ झाली असून, अजूनही सहा जागा रिक्त आहेत. या न्यायालयात एकूण ३१ पदे भरण्याची परवानगी आहे.
न्या. जोसेफ यांच्या नियुक्तीवरून केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवड मंडळात मतभेद निर्माण झाले होते. आतापर्यंत दोन वेळा जोसेफ यांच्या शिफारशीची फाईल केंद्र सरकारने न्यायालयाकडे परत पाठवली होती. पण, आपल्या भूमिकेवर न्यायालयाने ठाम राहात अलीकडेच पुन्हा जोसेफ यांच्या नावाची शिफारस केली आणि केंद्राने ती अखेर मान्य केली.

Posted by : | on : Aug 5 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (59 of 1864 articles)


►व्यंकय्या नायडूंच्या खासदारांना कानपिचक्या, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ४ ऑगस्ट - राजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत नागरिकांच्या कल्याणावर आपले लक्ष केंद्रित करा, ...

×