ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » तेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

तेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

►दृष्टीच्या पलीकडे जाऊन करते अचूक मारा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २८ एप्रिल –

Tejas Bvr Missile Fire Tejas

Tejas Bvr Missile Fire Tejas

संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात आलेल्या तेजस लढाऊ विमानावरून हवेतून हवेत मारा करणार्‍या आणि दृष्टीच्याही पलीकडे जाऊन अचूक मारा करणार्‍या अर्थात् ‘बियॉण्ड व्हिज्युअल रेंज’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
ही चाचणी म्हणजे तेजसने गाठलेला मैलाचा दगडच असून, यातून या विमानाची लढाऊ क्षमताही सिद्ध झाली आहे. तेजसला हवाई दलात सहभागी करण्याची अंतिम मंजुरी देण्याआधी त्याच्या आणखी काही चाचण्या घेण्यात येणार आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
गोव्याच्या किनारपट्टीवरून शुक्रवारी ही चाचणी घेण्यात आली असून, सर्व निकष त्याने पूर्ण केले आहेत, असे अधिकारी म्हणाला.
भारतीय हवाई दलाने तेजस मार्क-१ या जातीतील ४० लढाऊ विमानांच्या निर्मितीचा आदेश दिला असून, आणखी ८३ तेजस विमानांच्या खरेदीकरिताही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हवाई दलाने हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक्स लि. कंपनीला विनंती प्रस्ताव पाठविला आहे. तेजसवरून बीव्हीआर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आल्यामुळे, या लढाऊ विमानाला अंतिम मंजुरी देण्याचा मार्गही आता लवकरच मोकळा होणार आहे, असे अधिकार्‍याने सांगितले.

Posted by : | on : 29 Apr 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (1303 of 1851 articles)

Ministry Of Women And Child Development
शोषण होणार्‍या बालकांना न्याय, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २८ एप्रिल - अनैसर्गिक लैंगिक शोषण होणार्‍या बालकांनाही न्याय मिळावा आणि दोषींना कठोर ...

×