ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी,
वृत्तसंस्था
श्रीनगर, २१ सप्टेंबर –

India Kashmir Unrest Army

India Kashmir Unrest Army

उत्तर काश्मीरच्या बांदिपुरा जिल्ह्यातील जंगलात भारतीय लष्करी जवानांनी आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास झडलेल्या एका भीषण चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा केला. त्यांच्याजवळून शस्त्र व स्फोटकांचा प्रचंड मोठा साठा ताब्यात घेण्यात आला.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेली भ्याड हत्या आणि आज सकाळी अतिरेक्यांनी तीन पोलिसांचे अपहरण करून त्यांना गोळ्या घातल्यानंतर संतप्त झालेल्या भारतीय जवानांनी सीमावर्ती भागात व्यापक शोधमोहीम उघडली होती. बांदिपुरातील नियंत्रण रेषा पार करून काही अतिरेकी जंगलातून काश्मीर खोर्‍यात घुसखोरी करीत असल्याचे दिसल्यानंतर जवानांनी त्यांना घेरले आणि शरण येण्यास सांगितले, पण शरण न जाता अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी झडलेल्या चकमकीत पाच अतिरेकी ठार झाले. आणखीही काही अतिरेकी या भागात लपले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली. चकमकीत ठार झालेले पाचही अतिरेकी लष्कर-ए-तोयबाचे असून, आयएसआयच्या आदेशानुसार काश्मिरात मोठ्या घातपाताच्या मोहिमेवर ते आले होते. या कारवाईत लष्कराला सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनीही मदत केली, असे प्रवक्ता म्हणाला. पाचही अतिरेक्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याजवळील कागदपत्रांच्या आधारे ते तोयबाचे अतिरेकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजून तीन ते चार अतिरेकी जंगलात लपून बसल्याची शक्यता असल्यामुळे जवानांनी वेढा कायम ठेवला असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (599 of 1862 articles)

Article 370
स्वतंत्र घटनाही रद्द ठरवावी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २१ सप्टेंबर - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे आणि या राज्याशी संबंधित कायदे ...

×