ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » राष्ट्रीय » त्या जवानाच्या शहीदत्वाचा बदला घ्या

त्या जवानाच्या शहीदत्वाचा बदला घ्या

►राजनाथसिंह यांचे बीएसएफला निर्देश,
नवी दिल्ली, २० सप्टेंबर –

Rajnath Singh1

Rajnath Singh1

भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची क्रूर हत्या करून, त्याच्या मृतदेहाची विटंबना करणार्‍या पाकिस्तानच्या सैनिकांना कायमची अद्दल घडेल, असा धडा शिकवा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज बीएसएफला दिले आहेत.
मंगळवारी आर. एस. पुरा सेक्टरच्या सीमाभागातून अचानक बेपत्ता झालेला बीएसएफचा जवान नरेंद्र सिंह यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह दोन दिवसानंतर सीमावर्ती भागात आढळून आला होता. या जवानाचा गळा चिरल्यानंतर त्याच्या शरिराचीही विटंबना करण्यात आली होती. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात आला होता. देशातही पाकविरोधात संतापाची लाट उसळली आहे. जनभावना लक्षात घेत, राजनाथसिंह यांनी आज बीएसएफच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलावली आणि पाकी सैनिकांना धडा शिकविण्यासाठी आवश्यक ती कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या घटनेवर जाब विचारण्यासाठी बीएसएफच्या अधिकार्‍याने पाकी सैनिकांच्या अधिकार्‍यांना फोन केला होता, तथापि, त्यांनी फोन उचलला नाही. बीएसएफच्या वतीने सलग तीनवेळा फोन करण्यात आला. त्यानंतर चौथ्यांदा एका सैनिकाने फोन उचलला आणि वरिष्ठ अधिकारी जागेवर नसल्याने, तुमचा निरोप मी त्यांना कळवतो, असे सांगून फोन बंद केला.
देशभरात संताप
या घटनेमुळे देशभरातच संतापाची लाट उसळली असून, पाकी सैनिकांना धडा शिकविण्याची मागणी केली जात आहे. राजकीय पक्षांनीही या घटनेवरून सरकारवर टीका सुरू केली आहे. जवान नरेंद्र सिंह यांचे शहीदत्व व्यर्थ जायला नको, पाकला धडा शिकवा, अशी राजकीय पक्षांचीही मागणी आहे.

Posted by : | on : 21 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय (606 of 1862 articles)


सर्वोच्च न्यायालयात दावा ►‘त्या’ पाच जणांवरील निर्णय सुरक्षित, नवी दिल्ली, २० सप्टेंबर - कॉम्रेड प्रकाश चेतन आणि नक्षल कारवायांप्रकरणी जन्मठेप ...

×