ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » ‘त्या’ दिवशी जेटली सेंट्रल हॉलमध्ये नव्हतेच

‘त्या’ दिवशी जेटली सेंट्रल हॉलमध्ये नव्हतेच

►भाजपाने फेटाळला पुनिया यांचा दावा,
नवी दिल्ली, १४ सप्टेंबर –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विजय मल्ल्याला भेटल्याचा दावा भाजपाने फेटाळला असून, १ मार्च रोजी ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये गेलेच नसल्याची माहिती भाजपाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका बैठकीत सहभागी होण्यासाठी अरुण जेटली १ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास संसदेत आले होते. यानंतर ते शून्य प्रहरात होणार्‍या चर्चेसाठी सकाळी ११ वाजता राज्यसभेच्या सभागृहात पोहोचले. सभागृहात गोंधळ झाल्याने १२ वाजून १७ मिनिटांनी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्यावर ते त्यांच्या कक्षात गेले. याच वेळी त्यांची मल्ल्यासोबत भेट झाली. १२ वाजून ४५ मिनिटांनी ते कक्षातून बाहेर पडत विज्ञान भवनाकडे रवाना झाले. यादरम्यान ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये गेलेच नाहीत. विज्ञान भवनात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते दुपारी २ वाजेपर्यंत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेसचे खासदार पी. एल. पुनिया यांनी नेमका याउलट दावा करणार्‍या ट्विटमध्ये म्हटले, अरुण जेटली खोटे बोलत आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांनी मल्ल्यासोबत दीर्घ चर्चा केल्याचे मी पाहिले होते. मल्ल्याने लंडनला पळ काढण्याच्या दोन दिवसांपूर्वी ही बैठक झाली होती.

Posted by : | on : 15 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (326 of 1770 articles)

Pm Modi In Bohra Samaj Ashura Mubarak
कुटुंबकम हीच भारताची खरी शक्ती ►इंदूरच्या सैफी मशिदीत पंतप्रधान, वृत्तसंस्था इंदूर, १४ सप्टेंबर - संपूर्ण विश्‍व एक कुटुंब अर्थात् वसुधैव ...

×