ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » त्या दोन अतिरेक्यांचे मुडदे घेऊन जा

त्या दोन अतिरेक्यांचे मुडदे घेऊन जा

►गोळीबार खपवून घेतला जाणार नाही
►भारताचा पाकला इशारा,
नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर –

India Pak Flag

India Pak Flag

पाकिस्तानी सैनिक आणि अतिरेक्यांचा समावेश असलेल्या सीमा कृती दलाने अतिरेक्यांची घुसखोरी सुकर करण्यासाठी केलेल्या गोळीबारात आमचे तीन जवान शहीद झाले. अशा प्रकारचा गोळीबार पुन्हा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देतानाच, सीमेवर ठार झालेल्या तुमच्या दोन अतिरेक्यांचे मुडदे घेऊन जा, असे भारत सरकारतर्फे आज मंगळवारी पाकला सांगण्यात आले.
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आज पाकच्या उच्चायोगातील वरिष्ठ अधिकार्‍याला समन्स बजावून बोलावून घेतले आणि आपला तीव्र निषेध नोंदवला. अतिरेक्यांना मदत करणे, त्यांच्या घुसखोरीचा मार्ग मोकळा करण्यासाठी गोळीबार करणे, हा पाकचा कुटिल उद्देश रविवारच्या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आला आहे. एकीकडे शांततेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे भारतविरोधी कारवायांना प्रोत्साहन द्यायचे, ही दुटप्पी भूमिका मुळीच मान्य केली जाणार नाही, अशा कठोर शब्दात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाकी अधिकार्‍याला खडसावले.
नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कुठल्याही ठोस कारणाशिवाय सतत होत असलेल्या गोळीबारामुळे आम्ही चिंतीत आहोत. यापुढे गोळीबार सहन केला जाणार नाही. तुम्ही ज्या अतिरेक्यांना घुसविण्यासाठी गोळीबार केला, त्यातील दोन अतिरेक्यांचे मुडदे सीमेवर पडले आहेत, ते घेऊन जायला तुमच्या सरकारला सांगा, असेही सरकारने स्पष्टपणे सांगितले.
सीमेवर शांतता कायम राहणे आवश्यक आहे. २००३ मध्ये याबाबत करार झाला असतानाही, तुमच्या सैनिकांकडून त्यांचे वारंवार उल्लंघन केले जाते. या वर्षीच्या जानेवारीपासून आतापर्यंत गोळीबाराच्या १५९१ घटना घडल्या आहेत, असे सांगताना भारतविरोधी कारवायांसाठी आपल्या भूमिचा वापर करू न देण्याचे वचन तुम्ही दिले होते, त्याचे काटेकोरपणे पालन करा, अशी सूचनाही भारताने पाकला दिली.

Posted by : | on : 24 Oct 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (444 of 1862 articles)

Amazonprime Netflix
दिल्ली, २३ ऑक्टोबर - भारतात व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा देणार्‍या नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राईम या कंपन्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिल्ली ...

×