ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » थकीत कर्जाची समस्या संपुआ सरकारची देण

थकीत कर्जाची समस्या संपुआ सरकारची देण

►अरुण जेटली यांचा घणाघात,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २८ ऑगस्ट –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

देशावर असलेल्या थकीत कर्जांमुळे बँका अडचणीत आल्या आहेत. हे थकीत कर्ज तत्कालीन संपुआ सरकारची देण आहे, असा स्पष्ट आरोप विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. २००८ साली जागतिक आर्थिक संकटापूर्वी आणि नंतर देण्यात आलेल्या अंदाधुंद कर्जांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही जेटली यांनी केला आहे.
संपुआ सरकारच्या कार्यकाळातील आर्थिक वाढीच्या दरावरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये सध्या शाब्दिक वार सुरू आहेत. त्या पृष्टभूमीवर जेटली यांनी काँग्रेसवर टीका केली. त्यावेळची वाढ ही अंदाधुंद कर्ज दिल्यामुळे झाली होती. बँकांनी त्यावेळी अव्यावहारिक योजनांना कर्ज दिले. त्यामुळे बँकांचा एनपीए १२ टक्क्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळेच २०१२-१३ आणि २०१३-१४ या काळात आर्थिक समस्या निर्माण झाल्या, असेही ते म्हणाले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांती घेतल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी जेटली यांनी अर्थ मंत्रालयाचा पदभार पुन्हा एकदा स्वीकारला. किडनी प्रत्यार्पणामुळे एप्रिलपासून ते नियमित कामापासून दूर होते. या कालावधीत रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. जेटली यांनी सोमवारी सायंकाळी भारतीय बँक संघाच्या वार्षिक बैठकीत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. एनपीएच्या समस्येला त्यांनी बँकांनाही दोषी ठरवले. कमकुवत योजनांना त्यांनी कर्ज दिल्याचा आरोप केला. कर्ज खात्यात समस्या निर्माण झाल्यानंतरही बँकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वारंवार अशाच योजनांना पुन्हा कर्ज देण्यात आले, अशा शब्दात त्यांनी बँकांना ठणकावले.

Posted by : | on : 29 Aug 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (936 of 2042 articles)


न्यायालयापुढे युक्तिवाद पूर्ण, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २८ ऑगस्ट - देशात राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी फौजदारी प्रकरणांमध्ये लोकप्रतिनिधींना दोषी ठरविण्याआधीच त्यांना अपात्र ...

×