ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » दगडफेक करणारेही अतिरेकीच

दगडफेक करणारेही अतिरेकीच

►लष्करप्रमुख रावत यांची स्पष्ट भूमिका
►घुसखोरी रोखण्यासाठी सर्व पर्याय खुले, पाकलाही इशारा,
नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर –

Bipin Rawat Pti

Bipin Rawat Pti

फुटीरतावादी तरुणांच्या दगडफेकीत जखमी राजेंद्र सिंह या जवानाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी गंभीर दखल घेतली आहे. काश्मिरी नागरिकांसाठी रस्ता तयार करणारा आमचा जवान दगडफेकीच्या घटनेत शहीद झाला. मग, या दगडफेक करणार्‍यांना अतिरेक्यांचे पाठीराखे समजून, त्यांना तशीच वागणूक का दिली जाऊ नये, असा संतप्त सवाल रावत यांनी केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानलाही कडक इशारा दिला. तुमच्याकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही सर्वच पर्याय खुले ठेवले आहेत, असे रावत यांनी स्पष्ट केले.
इन्फंट्री दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने जनरल रावत पत्रकारांशी बोलत होते. दहशतवादविरोधी कारवाईच्या काळात स्थानिक तरुण जवानांवर दगडफेक करीत असतात. गुरुवारी आमचा एक जवान अशाच एका घटनेचा बळी ठरला. हे तरुण अतिरेकी संघटनांचे सक्रिय सदस्यच असतात. ज्याप्रमाणे अतिरेकी निष्पाप नागरिक व जवानांचे बळी घेतात, त्याचप्रमाणे हे तरुणही दगडफेक करून लोकांचे बळी घेत असतात. या फुटीरतावादी मानसिकतेच्या तरुणांची गय करणे म्हणजे अतिरेक्यांचे मनोबल वाढविण्यासारखेच आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतही अतिरेक्यांप्रमाणेच व्यवहार करायला हवा, असे रावत यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी पाकिस्तानलाही इशारा दिला. अजूनही वेळ गेलेली नाही. पाकने काश्मीर खोर्‍यात दहशतवादाला प्रोत्साहन देणे बंद करावे.
जम्मू-काश्मीरला भारताचेच अविभाज्य अंग म्हणून कायम ठेवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. हे राज्य कुणीही भारतापासून हिरावू शकत नाही, असे ते म्हणाले.
आतापर्यंतच्या तीन युद्धात भारताने पाकचा पराभव केला आहे. आपण भारताचा समोरासमोर सामना करू शकत नाही, याची खात्री असल्यानेच आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी या देशाने दहशतवादाचा मार्ग स्वीकारला आहे. सीमेवर गोळीबार करून ते अतिरेक्यांच्या घुसखोरीचा मार्ग मोकळा करीत असतात, पण आम्ही सक्षम आहोत. भारतीय हद्दीत पाय ठेवणार्‍या प्रत्येक अतिरेक्याला ठार केले जाईल. त्यानंतरही तुमच्या कारवाया अशाच सुरू राहिल्या, तर आम्ही इतर पर्यायही खुले ठेवले आहेत, असा स्पष्ट इशारा रावत यांनी दिला.
जम्मू-काश्मीर बळकावण्याचे स्वप्न पाकिस्तान गेल्या कित्येक वर्षांपासून पाहात आहे, पण त्यांचे स्वप्न अद्याप स्वप्नच आहे. बांगलादेशच्या मुक्तीनंतर पाकने काश्मिरातही अशीच स्थिती निर्माण करण्याचे धोरण आखले, पण यातही पाकला अपयशच आले. आपण कधीच यशस्वी होणार नाही, याची पाकला खात्री आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (97 of 1774 articles)

Arun Jaitly2
जेटली यांचे आवाहन, नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर - दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी काश्मिरी नागरिकांनी फुटीरतावादी नेत्यांसोबत नव्हे, तर केंद्र सरकारला साथ द्यावी, ...

×