ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » दहशतवादाविरुद्धच्या लढाईसाठी काश्मिरी नागरिकांनी साथ द्यावी

दहशतवादाविरुद्धच्या लढाईसाठी काश्मिरी नागरिकांनी साथ द्यावी

►अरुण जेटली यांचे आवाहन,
नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी काश्मिरी नागरिकांनी फुटीरतावादी नेत्यांसोबत नव्हे, तर केंद्र सरकारला साथ द्यावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज शनिवारी केले आहे.
या लढ्यात काश्मिरी नागरिकांनी सरकारला साथ देणे अत्यंत गरजेचे आहे, असे मला वाटते. हा लढा सार्वभौमत्वाचा आहे. तसेच फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. जे नागरिक सरकारच्या बाजूने आहेत त्यांच्यासमोर वस्तुनिष्ठ मार्गदर्शन करण्यात येते, असे त्यांनी अटलबिहारी स्मृतीनिमित्त आयोजित चर्चासत्रात सांगितले.
सीमेच्या पलीकडून केल्या जाणार्‍या कटकारस्थानांना देश तोंड देत असतो, त्यावेळी काही स्थानिक संघटना अशा देशविघातक शक्तींना सहकार्य करतात. त्याचा फटका काश्मिरी नागरिकांना बसतो, याबाबत त्यांनी दु:ख व्यक्त केले.
ही परिस्थिती कशी बदलली जाऊ शकते, अशा प्रश्‍न उपस्थित करताना त्यांनी सरकार या प्रकरणी तार्किक उपाय शोधण्यास राजी आहे, असे स्पष्ट केले. काश्मिरातील नागरिकांसोबत चर्चा करण्याची आमची इच्छा आहे. केवळ इतकेच नव्हे, तर राज्यातील राजकीय पक्षांनाही या प्रक्रियेत सहभागी करण्याची सरकारची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील स्थानिक राजकीय पक्ष श्रीनगरमध्ये वेगळी आणि दिल्लीत वेगळी भाषा बोलतात. त्यांनी वस्तुस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांच्यात धैर्य असावे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
काश्मीर खोर्‍यात फुटीरतावाद्यांना पर्याय निर्माण करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी, दुर्दैवाने सर्वच जण जबाबदारी झटकत असल्याचे सांगितले. भारत हे युद्ध जिंकणार आहे त्याबद्दल कोणतेच दुमत नाही. कारण, मुख्य प्रवाहात फुटीरतावाद्यांना कोणतेच स्थान नाही, हा स्पष्ट संदेश भारतातील राजकारणाने दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (417 of 1862 articles)

Supreme Court 1
सुनावणी उद्या, नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर - राफेल सौद्याच्या फ्रान्स सरकारसोबत झालेल्या निर्णय प्रक्रियेचा संपूर्ण तपशील एका बंद लिफाफ्यातून केंद्र ...

×