ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » दावे, आक्षेप १५ डिसेंबरपर्यंत सादर करा

दावे, आक्षेप १५ डिसेंबरपर्यंत सादर करा

►एनआरसी मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाची मुदत,
नवी दिल्ली, १ नोव्हेंबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

आसाम राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमधून ज्यांचे नाव वगळण्यात आले आहेत, त्यांनी आपली नावे समाविष्ट करण्याकरिता दावे आणि आक्षेप १५ डिसेंबरपर्यंत नोंदवावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी दिले.
आपण आसामचे मूळ नागरिक आहोत, असा ज्यांना विश्‍वास आहे, त्यांनी ज्या पाच दस्तावेजांवर यापूर्वी एनआरसी आसामच्या संयोजकांनी आक्षेप घेतला होता, त्याच दस्तावेजांवर अवलंबून राहावे, असेही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने स्पष्ट केले. सोबतच, न्यायालयाने दावेदारांना नोटिसा जारी करण्यासाठी १५ जानेवारी आणि त्यांच्या दस्तावेजांची पडताळणी करण्यासाठी १ फेबु्रवारी ही तारीख निश्‍चित केली आहे. एनआरसी १९५१, १९६६ ची मतदार यादी, १९७१ ची मतदार यादी, १९७१ पर्यंतचे निर्वासित नोंदणी प्रमाणपत्र आणि याच कालावधीत जारी झालेले रेशनकार्ड असे हे पाच दस्तावेज होय.
आतापर्यंत एनसीआरमधून नावे वगळण्यासाठी आणि समाविष्ट करण्यासाठी दहा दस्तावेजांचा आधार घेतला जात होता. तसेच, हे दस्तावेज २४ मार्च १९७१ च्या मध्यरात्रीपासून संबंधित अधिकारी आणि महानगर पालिकांनी जारी केलेले असावे.

Posted by : | on : 2 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (395 of 1862 articles)

Whatsapp Logo
तक्रार अधिकारी नियुक्त करण्याची मागणी, नवी दिल्ली, १ नोव्हेंबर - तपास यंत्रणांना गरज भासल्यास बनावट व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजेसचे मूळ शोधण्यास मदत ...

×