ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » दिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज

दिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज

►सूत्रे प्रवर्तकांच्या हाती जाणार?,
नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर –

Essar Steel

Essar Steel

एस्सार स्टील कंपनीवर असलेले ५४,००० कोटींचे कर्ज फेडण्याची हमी या कंपनीच्या प्रवर्तकांनी दिली असून, या कंपनीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेण्याचा प्रस्तावही त्यांनी समोर केला आहे.
एस्सारच्या स्टीलच्या भागधारकांनी धनकोंच्या (कर्जदार) समितीकडे याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. धनकोंनी कर्जाची जी रक्कम सादर केली आहे, तिची पूर्ण परतफेड करण्याची आमची तयारी आहे. ही राशी ५४,३८९ कोटींची आहे, असे या प्रस्तावात म्हटले आहे.
यात सर्व धनकोंच्या ४७,५०७ कोटी रकमेचा समावेश आहे, तसेच जुन्या धनकोंच्या ४५,५५९ कोटींचाही उल्लेख आहे. हे कर्ज आणि त्यावरील व्याज देण्यास आम्ही तयार आहोत, असे या प्रवर्तकांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे एस्सारच्या धनको समितीने एस्सार स्टील कंपनीसाठी सर्वाधिक बोली लावणारा निविदाधारक म्हणून आर्सेलर मित्तल कंपनीची घोषणा केली असताना ही नवीन घडामोड समोर आली आहे.
धनकोंच्या समितीला कुठल्याही तडजोडीच्या प्रस्तावावर विचार करण्याचा आणि मतदानाच्या माध्यमातून त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार असतो. तडजोडीचा हा प्रस्ताव सध्या धनको समितीच्या विचाराधीन आहे. या प्रक्रियेत केवळ बँकांच्या हिताला प्राधान्य दिले जाते. तथापि या प्रवर्तकांनी केवळ बँकांचेच नव्हे तर सर्वच धनकोंचे कर्ज फेडण्याची तयारी दर्शविली असल्याने समिती यावर विचार करित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Posted by : | on : 26 Oct 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (432 of 1862 articles)

Padmashree Ram Sutar
दिल्ली, २५ ऑक्टोबर - शिल्पकलेच्या माध्यमातून दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी महाराष्ट्राचे सुपुत्र ज्येष्ठ शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार यांना वर्ष २०१६ साठी ...

×