ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » दिवाळीआधी येणार २० रुपयांची नवी नोट

दिवाळीआधी येणार २० रुपयांची नवी नोट

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ८ सप्टेंबर –

Rbi Reserve Bank Of India

Rbi Reserve Bank Of India

नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. रिझर्व्ह बँकेनेही बहुतांश नवीन नोटांचा भारतीय चलनात समावेश केला आहे. त्यानुसार, सर्वप्रथम ५०० आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्या. नंतर २०० रुपयांची, ५० रुपयांची, १० रुपयांची आणि आता १०० रुपयांची नवीन नोट चलनात आली आहे. आता, लवकरच २० रुपयांचीही नवी नोट चलनात येणार आहे. दिवाळीच्या आधीच ही २० रुपयांची नोट आपल्याला बाजारात पाहायला मिळू शकते, अशी माहिती सूत्राने दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून २० रुपयांच्या या नोटेचे डिझाईन तयार करण्यात आले असून प्रिंटींग पेपरचे काम सुरू आहे. सध्या या नोटेच्या रंगावरून गोंधळ असला तरी पहिल्या डिझाईनमध्ये गडद लाल रंगाची किनार असल्याची माहिती आहे. या नोटांवर महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथील अजंठा लेण्यांचे छायाचित्र असणार आहे. त्यामुळे २० रुपयांच्या नोटेवर महाराष्ट्राला स्थान मिळणार असल्याचे कळते. मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब राहणार आहे. जुन्या २० रुपयांच्या नोटेपेक्षा नवीन २० रुपयांची नोट आकाराने २० टक्के कमी असणार आहे. इतर नोटांप्रमाणेच २० रुपयांच्याही नोटेला अत्याधुनिक सुरक्षेसह बनविण्यात येत आहे. दरम्यान, २०१६ च्या रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातच या नोटांमध्ये होणार्‍या बदलाचे संकेत देण्यात आले होते. या नोटेवरही स्वच्छ भारत मिशनचा लोगो असणार आहे.

Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (681 of 1865 articles)


नवा डाव, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ८ सप्टेंबर - भारताची कोंडी करण्यासाठी त्याच्या शेजारी राष्ट्रांना मदत करणे, हा चीनचा तसा जुनाच ...

×