सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » दुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल

दुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल

नवी दिल्ली, १८ जुलै –

Pasha Patel

Pasha Patel

दुधाच्या किमतीत वाढ करावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन सुरू आहे. या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह आणि अर्थमंत्री पीयूष गोयल प्रामुख्याने उपस्थित होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही बैठक पार पडली.
या बैठकीत पाशा पटेल यांनी काही महत्त्वाच्या बाबी मांडल्या. यात, देशात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र त्याला मुबलक भाव मिळत नाही. यासाठी विदेशातून आणली जाणारी वे पावडर आणि लॅक्टोज पावडर याच्या आयातीवर ७० ते १०० टक्के आयात शुल्क लावले जावे. कारण, या पावडरचा वापर मेडिकल प्रॉडक्ट बनवण्याकरता कमी आणि मिल्क प्रॉडक्ट बनवण्याकरता जास्त होत आहे. यावर आयात शुल्क लावल्यास या पावडरचा होणारा दुरुपयोग थांबेल. याचबरोबर तूप आणि लोणी यांना जीएसटीमध्ये सूट मिळावी. तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ विदेशात निर्यात केले जावेत. यामुळे येणारा पैसा हा देशाच्या कामी येईल आणि शेतकर्‍यांना त्यांच्या मालाची योग्य किंमतही मिळेल. भारत सरकार ज्या पदार्थांना आश्रय देते त्यात दूध पावडरलाही सामील करून घ्यावे. तसेच, मीड-डे मील मधील दूध आणि दुधाच्या पदार्थांना अनिवार्य केले जावे, अशा मागण्या पटेल यांनी केल्या आहेत.
पाशा पटेल यांच्या मागणीवर जर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले, तर दुधाच्या किमती वाढवण्याकरिता राज्य सरकारच्या खजिन्यावर जास्त दबाव येणार नाही आणि शेतकर्‍यांनाही त्याच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू शकेल, असे बोलले जात आहे.

Posted by : | on : Jul 19 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (129 of 1851 articles)


►महिला व बालकल्याण मंत्रालयाचा प्रस्ताव, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ जुलै - बालविवाह अवैध ठरवण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्रालय कॅबिनेटकडे प्रस्ताव ...

×