ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » दूरसंचार क्षेत्रातील ६० हजार जणांवर कोसळणार कपातीची कुर्‍हाड!

दूरसंचार क्षेत्रातील ६० हजार जणांवर कोसळणार कपातीची कुर्‍हाड!

मुंबई, २३ ऑक्टोबर –

Telecom Tower

Telecom Tower

एकत्रीकरणाच्या प्रभावामुळे यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत दूरसंचार क्षेत्रातील ६० हजार कर्मचार्‍यांवर कपातीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, ऑपरेटर्स, पायाभूत सेवा प्रदान करणार्‍या कंपनी, टॉवर कंपनी आणि या क्षेत्राशी निगडित किरकोळ घटकांना कमी मनुष्यबळात जास्त प्रभावशाली काम करावे लागणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
मात्र, दूरसंचार क्षेत्राचे वाईट दिवस आता संपले आहेत. कंपन्या आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मोठा डाटा भाड्याने घेण्याच्या प्रयत्नात असल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील एका कंपनीने व्यक्त केली.
दूरसंचार क्षेत्रातील ६५,००० कर्मचार्‍यांवर येत्या ३१ मार्चपर्यंत कपातीची कुर्‍हाड कोसळणार आहे. दूरसंचार कंपन्यांमधील ग्राहक मदत केंद्र आणि वित्तीय कार्य करणार्‍या कर्मचार्‍यांना याचा सर्वाधिक धोका आहे. मदत केंद्रातील ७०००, तर वित्तीय कार्य करणार्‍या विभागातील ८००० कर्मचार्‍यांची कपात केली जाईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
कपातीचा हा प्रभाव २०२० पर्यंत कायम राहण्याची अपेक्षा असून, वर नमूद केलेल्या विभागांमध्ये आणखी इतकीच कपातही शक्य आहे, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
३० सप्टेंबर रोजी संपलेल्या सहा महिन्यांमध्ये जवळपास १५००० ते २०००० जणांनी नोकर्‍या गमावल्या आहेत, अशी माहिती या क्षेत्रातील मोठ्या अधिकार्‍याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.
नोकरकपातीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला भारती एअरटेल, रिलायन्स, जिओ इन्फोकॉम, व्होडाफोन-आयडिया कंपन्यांनी उत्तरच दिले नाही. असे असले तरी एका तज्ज्ञाने वाईट दिवस संपले असल्याचे सांगितले.
वाईट दिवस आता सरले आहेत. कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता व इतर काही क्षेत्रातील सेवा भाड्याने घेण्याचा विचार करीत आहेत, तसेच फोर-जी नेटवर्कचे विस्तारीकरण करण्याच्या योजनाही कंपन्यांनी आखल्या आहेत. २०१९ मधील पहिल्या दोन तिमाही कंपन्यांसाठी वाईट ठरल्या. आता तो काळ गेला आहे, असे सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितले. ही संघटना मोठ्या दूरसंचार कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते.
येत्या दोन तिमाहींमध्ये सर्वच दूरसंचार कंपन्यांमधील जास्तीत जास्त ५००० जणांच्या नोकरीवर कुर्‍हाड कोसळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. दूरसंचार कंपन्यांमधील भडकलेल्या दरयुद्धामुळे, तसेच विलीनीकरणामुळे कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी नोकरकपात करण्यात आली आहे. दूरसंचार कंपन्यांनी दरकपात करताच त्याचा प्रभाव टॉवर, पायाभूत सुविधा, किरकोळ श्रृंखला आणि वितरकांवर झाला. त्यांनाही अडचणीचा सामना करावा लागला आहे.
धोक्याची घंटा
– ग्राहक मदत केंद्रांतील ८००० जणांवर टांगती तलवार
– वित्तीय कार्य करणार्‍या ७००० कर्मचार्‍यांना धोका
– ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या सहा महिन्यांत १५,००० ते २०,००० जणांनी रोजगार गमावला
– २०१७-२०१८ मध्ये दूरसंचार क्षेत्रातील संघर्षण दर २० ते २५ टक्के
– दूरसंचार क्षेत्रामध्ये २५,००,००० जणांना रोजगार

Posted by : | on : 24 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (457 of 1873 articles)

Kuriakose Kalutara
आरोपी मुलक्कलच्या विरोधात दिले होते बयाण, जालंधर, २२ ऑक्टोबर - ननवरील बलात्काराचा आरोपी फ्रँको मुलक्कलच्या विरोधात जबानी देणारा पाद्रीचा येथे ...

×