ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » देवेंद्रकुमार सीबीआयमधून निलंबित

देवेंद्रकुमार सीबीआयमधून निलंबित

नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर –

Cbi Logo

Cbi Logo

मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून लाच घेतल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेले सीबीआयचे पोलिस उपअधीक्षक देवेंद्रकुमार यांना आज सीबीआय या सर्वोच्च तपास संस्थेतून निलंबित करण्यात आले आहे.
सीबीआयनेच एक निवेदन जारी करून या घडामोडीची माहिती दिली. कुमार यांना अटक करण्यात आल्याने आणि न्यायालयानेही त्यांची कोठडी मंजूर केल्यामुळे नियमानुसार त्यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, असे यात नमूद आहे.
देवेंद्रकुमार यांना सात दिवसांची सीबीआय कोठडी
अस्थानांसह उच्च न्यायालयात धाव
सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी त्यांच्याविरोधात दाखल एफआयआरला तर पोलिस उपअधीक्षक देवेंद्रकुमार यांनी त्यांच्या अटकेला आज मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, विशेष सीबीआय न्यायालयाने देवेंद्रकुमार यांना सात दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे.
वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशीला मदत करण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप अस्थाना यांच्यावर आहे. याच प्रकरणात कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
आपल्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती अस्थाना यांनी केली आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन न्या. नाझमी वझिरी यांच्या खंडपीठाने अस्थाना यांना २९ ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी २९ ऑक्टोबरला होणार आहे.
आम्ही या प्रकरणातील तपासाला स्थगिती देत नाही, पण सध्या तरी अस्थाना यांना अटक केली जाऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यावेळी न्यायालयाने अस्थाना आणि देवेंद्रकुमार यांच्या याचिकांवर सुनावणी करताना सीबीआय, तपास संस्थेचे संचालक आलोक वर्मा, सहसंचालक ए. के. शर्मा आणि सीबीआयवर नियंत्रण असलेल्या कार्मिक मंत्रालयाला नोटिसा जारी केल्या.
देवेंद्रकुमार यांना आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआयने त्यांच्या चौकशीसाठी १० दिवसांची कोठडी मागितली होती, तथापि, न्या. संतोष मन यांनी त्यांना सात दिवसांची कोठडी दिली.

Posted by : | on : 24 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (120 of 1774 articles)

Income Tax Cbdt Logo
४.८९ लाख कोटी जमा, नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर - देशात प्रत्यक्ष कर संकलनात चालू वित्तीय वर्षात १५.७ टक्क्यांनी वाढ झाली ...

×