ads
ads
एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

एका घराण्यासाठी सुभाषबाबूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष : मोदी

►आझाद हिंद सरकारला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर…

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

सीबीआयचे उपप्रमुख अस्थानांविरुद्ध एफआयआर

►तपास संस्थेतील अभूतपूर्व घटना, नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर –…

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

काँग्रेस स्वबळावर सत्तेत येणे अशक्य

►सलमान खुर्शीद यांची कबुली, कोलकाता, २१ ऑक्टोबर – आजच्या…

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

रशियासोबतच्या अण्वस्त्र शक्ती नियंत्रण करारातून अमेरिका बाहेर

►डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, वॉशिंग्टन, २१ ऑक्टोबर – रशियासोबतच्या…

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

मन्नान वाणी जिहादी, शहीद : हफिज सईद

नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर – काश्मीरमधील अतिरेक्यांसोबत पाकिस्तानचे संबंध…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

अनू मलिक ‘इंडियन आयडल’मधून बाहेर; लैंगिक छळाचा आरोप भोवला

मुंबई, २१ ऑक्टोबर – प्रख्यात गायक-संगीतकार अनू मलिक यांच्यावर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:58
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » देशभरात सरासरीच्या ९२ टक्के पर्जन्यमान

देशभरात सरासरीच्या ९२ टक्के पर्जन्यमान

►मोसमी पाऊस अंतिम टप्यात,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १७ सप्टेंबर –
मोसमी पाऊस आता अंतिम टप्यात असून, यंदाच्या पावसाळ्याचा हा शेवटचा पंधरवडा आहे. गेल्या साडेतीन महिन्यात देशभरात सरासरीच्या ९२ टक्केपाऊस पडला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
यंदा पावसाची देशभरातील सरासरी पाहता यंदा दक्षिण भारतात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. केरळात तर अतिवृष्टीचा सामना करावा लागला. दक्षिण भारतात यंदा तब्बल १०२ टक्के, तर मध्य व उत्तर-पश्‍चिम भारतात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाला. हा सरासरीच्या चार टक्के कमी आहे. यंदा ईशान्य भारताची परिस्थिती गंभीर बनली असून, या भागात सरासरीच्या फक्त ७७ टक्के पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा २३ टक्के कमी झाल्याचे हवामान विभागाने सांगितले.
याशिवाय मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड या राज्यांमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ वगळता राज्यातील पावसाची स्थिती समाधानकारक आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला आहे, तर विदर्भातील परिस्थितीदेखील वेगळी नसल्याने हवामान खात्याने स्पष्ट केले.
मराठवाड्यात सरासरीच्या ८७ टक्के, तर विदर्भात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस पडला. कोकणातील स्थिती मात्र उत्तम असून, सरासरीच्या १०३ टक्के व मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडला आहे.

Posted by : | on : 18 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (181 of 1642 articles)


यांची राहुल गांधींवर टीका, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर - आपला देश कुणाच्या टिळा आणि टोपीवर चालणार नाही, अशी टीका ...

×