ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » देशाचे तुकडे करण्यासाठी काँग्रेस तयार : संबित पात्रा

देशाचे तुकडे करण्यासाठी काँग्रेस तयार : संबित पात्रा

नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर –

Sambit Patra3

Sambit Patra3

देशाचे तुकडे करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वात देशात काही राजकीय पक्षांची महाआघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप भाजपा प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी आज केला. भारताला सतत अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तान या महाआघाडीतील एक प्रमुख घटक आहे, असे पात्रा म्हणाले.
राष्ट्रविरोधी कामात काँग्रेस आणि महाआघाडीत सहभागी होणार्‍या काही पक्षांचाही सहभाग आहे. देशात अशी महाआघाडी तयार होत नसल्यामुळे पाकिस्तानच्या मदतीने काँग्रेसने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी महाआघाडी बनवण्याच्या दिशेने पावले उचलली आहे, असा आरोप पात्रा यांनी केला.
राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवण्याचे स्वप्न पाकिस्तानातील अनेक शक्ती पाहात आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानात जाऊन तेथील लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली, जे आपल्याला आतापर्यंत भारतात मिळाले नाही ते पाकिस्तानात दोन दिवसात मिळाले, असे विधानही सिद्धू केले होतेे. काँग्रेस नेते घुसखोरांचेही समर्थन करतात, त्यांच्या बाजूने उभे होतात, असा आरोप करत पात्रा म्हणाले की, मोदी सरकारने ७ रोहिंग्यांना म्यानमारच्या स्वाधीन केले तेव्हा त्याविरोधात काँग्रेस नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. खलिस्तानसारख्या देशविरोधी शक्तींनाही काँग्रेस नेते पाठिंबा देतात.
काँग्रेसनेते गुलाम नबी आझाद, मणिशंकर अय्यर यांनी मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानाची निर्भत्सना करत पात्रा म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी मेक इन इंडियाच्या कामात वाहून घेतले असतांना काँग्रेस व विरोधी पक्ष त्यांना हटवण्याच्या मागे लागले आहेत.
आपल्या राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कधीच माफ करता येणार नाही, या शब्दात पात्रा यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आपच्या मदतीने देशात पुन्हा आपली पाळेमुळे रुजवता येतील, या हेतूने आम्ही पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत आपचा प्रचार केला तसेच त्याला आर्थिक मदतही केल्याची कबुली एका खलिस्तानी अतिरेक्याने एका वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिली होती, याकडे पात्रा यांनी लक्ष
वेधले.

Posted by : | on : 5 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (67 of 1636 articles)

Rohingya
न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर लगेच कारवाई, नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर - सात रोहिग्या मुस्लिमांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला ...

×