ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » देश अस्थिर करण्याची परवानगी कुणालाही नाही

देश अस्थिर करण्याची परवानगी कुणालाही नाही

लोकशाहीच्या चौकटीत काहीही करा : राजनाथसिंह यांचे प्रतिपादन,
वृत्तसंस्था
लखनौ, १ सप्टेंबर –

Rajnath Singh1

Rajnath Singh1

आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून देशवासीयांना काहीही करण्याची संपूर्ण मुभा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचाच अधिकार आहे. पण, देश अस्थिर करण्याची आणि हिंसाचार पसरविण्याची परवानगी कुणालाही नाही, असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी येथे दिला.
आमच्यावर दडपशाहीचा आरोप केला जात आहे, पण आमचे सरकार दडपशाही धोरणाच्या विरोधात आहे आणि तसे कोणतेही प्रयत्न आमच्याकडून कदापि होणार नाही. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, आपल्या सर्वांनाच बोलण्याचा, मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत तुम्ही काहीही करू शकता, तुम्हाला कुणीही रोखणार नाही, असे राजनाथसिंह यांनी हिंदुस्थान शिखर संमेलनात बोलताना स्पष्ट केले.
विरोध हे लोकशाहीचा सुरक्षित माध्यम आहे आणि तुम्ही जर विरोध प्रदर्शन रोखले, तर मनातील भावनांचा उद्रेक होईल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच पाच नक्षलसमर्थकांच्या अटकेसंदर्भात दाखल याचिकांवरील सुनावणीत दिला होता. याच अनुषंगाने त्यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता.
आमच्या सरकारने लोकशाहीचे मूल्य नेहमीच जोपासले आहेत. अटक झालेल्या ज्या लोकांविषयी तुम्ही बोलत आहात, त्यांची पृष्ठभूमी तपासून पाहा. २०१२ मध्येही यातील अनेकांना अटक झाली होती आणि तेव्हाही तत्कालिन सरकारवर अशाच प्रकारचे आरोप झाले होते, याकडे राजनाथसिंह यांनी लक्ष वेधले.
देश किंवा देशातील कोणतेही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणे, हिंसाचार पसरविण्यासाठी एका विशिष्ट विचारधारेचा वापर करणे आणि देश तोडण्याचे प्रयत्न करणे यासारख्या बाबी माझ्या मते सर्वात मोठा गुन्हा आहे. नक्षलवादावर आळा घालण्यासाठी माझ्या सरकारने जे उपाय राबविले, ते प्रचंड यशस्वी ठरले आहेत. देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या बरीच कमी झाली आहे. त्यामुळे आता या नक्षलवाद्यांनी वेगळे धोरण स्वीकारले आहे. शहरी भागात सक्रिय होत त्यांनी आपल्या कडव्या विचारांचा प्रचार करून लोकांना आकर्षित केले आहे. त्यांना शहरांमध्येही हिंसाचार घडवून आणायचा आहे. याविषयीची खात्रीलायक माहिती मला गुप्तचर संस्थांकडून मिळाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (410 of 1774 articles)


कोविंद यांचे प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १ सप्टेंबर - कोणत्याही खटल्याचे कामकाज सुरू होताच, ते तहकूब करण्याच्या मानसिकतेमुळेच देशभरातील न्यायालयांमध्ये ...

×