ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » दोन हजार आणि दोनशेच्या फाटक्या नोटा बदलून मिळणार

दोन हजार आणि दोनशेच्या फाटक्या नोटा बदलून मिळणार

रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर –

Rbi Logo

Rbi Logo

नोटबंदीनंतर चलनात आलेल्या दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा खराब झाल्यास किंवा फाटल्यास त्या बदलून देण्याबाबत रिझर्व्ह बँकेने मांडलेल्या प्रस्तावाला आज शुक्रवारी अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
देशात नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांची नवी नोट चलनात आली. त्यानंतर दोनशे रुपयांची नोटही रिझर्व्ह बँकेने चलनात आणली. मात्र, या नोटा खराब झाल्या किंवा फाटल्या, तर बदलून मिळत नव्हत्या. कोणताच कायदा नसल्याने बँका नोटा बदलून देण्यास नकार देत होत्या. मात्र, अर्थ मंत्रालयाने आता अशा नोटा बदलून देण्याच्या प्रस्तावाला संमती दिली असून, अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
आतापर्यंत चलनात असलेल्या एक, दोन, पाच, दहा, २०, ५०, १००, ५०० रुपयांच्या नोटा बदलून मिळण्याची आधीपासून तरतूद होती. आरबीआयच्या नोटा बदलण्यासाठी असलेल्या नियम २००९ मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आरबीआयने अर्थ खात्याकडे पाठवला होता. यानुसार नवे नियम अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे.
नोटबंदीपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या कलम २८ नुसार खराब आणि फाटक्या नोटा बदलण्याची परवानगी होती. मात्र, नोटबंदीनंतर यात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. यामुळे दोनशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा बदलता येत नव्हत्या. यात संशोधन करुन आरबीआयने नवा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला होता.

Posted by : | on : 8 Sep 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (212 of 1621 articles)

Isis2
‘ट्रान्झिट पॉईंट’ करण्याची होती योजना, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ७ सप्टेंबर - मोठ्या घातपाताची योजना तडीस नेण्यासाठी दिल्लीत आलेल्या इसिसच्या दोन ...

×