ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » नरेंद्र मोदींची आयुषमान भारत योजना सर्वोत्कृष्ट

नरेंद्र मोदींची आयुषमान भारत योजना सर्वोत्कृष्ट

जागतिक आरोग्य संघटनेने केली स्तुती,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर –

Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुषमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना जगात सर्वोत्कृष्ट आहे, अशी पावतीच जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. गरीब नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही जगातील सर्वात मोठी योजना आहे, अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेचे महांसचालक टेड्रॉस घेब्रेयेसुस यांनी स्पष्ट केले.
देशातील सुमारे दहा कोटी गरीब कुटुंबातील ५० टक्के नागरिकांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच उपलब्ध करणारी ही योजना येत्या २५ सप्टेंबरपासून देशभरात लागू करण्यात येत आहे.
या भव्य योजनेमुळे मी अतिशय प्रभावित झालो आहे. गरिबांची काळजी घेणारी ही योजना राबविल्याबद्दल आपले मनापासून आभार. या योजनेच्या संदर्भात आज माझी भेट घेतल्याबद्दल मोदी सरकारमधील आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांचाही मी आभारी आहे, असे ट्विट टेड्रोस यांनी केले आहे.
त्यांच्या ट्विटला उत्तर देताना नड्डा यांनीही त्यांचे आभार मानले आहे. ही योजना संपूर्णपणे पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकारली आहे. गरिबांना सहजपणे आणि परवडणार्‍या किमतीत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करणे, हाच पंतप्रधानांचा या योजनेमागील उद्देश आहे, असेही नड्डा यांनी यात नमूद केले.
भारतातील सुमारे ५० कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दर्जेदार आरोग्य सुविधांपासून आतापर्यंत वंचित राहिलेल्या या घटकाला आता खर्‍या अर्थाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होणार आहे. ही ५० कोटी लोकसंख्या अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या आकाराइतकी आहे, असे अन्य एक ट्विट नड्डा यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी अर्थात् स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ही योजना जाहीर केली होती. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबरपासून ही योजना देशात लागू होणार आहे. या योजनेंतगत ग्रामीण भागातील ८.०३ कोटी आणि शहरी भागातील २.३३ कोटी गरिबांना फायदा मिळणार आहे.

Posted by : | on : 8 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (1054 of 2226 articles)

Mehul Choksi
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर - पीएनबी घोटाळ्याचा एक सूत्रधार आणि हिर्‍यांचा व्यापारी मेहुल चोकसला अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी ...

×