अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
नागरी

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका सक्षम होईपर्यंतच्या संघर्षमय प्रवासाचे साक्षीदार राहिलेले भाजपाचे श्रद्धेय नेतृत्व, कविहृदयाचे सर्वमान्य असे अजातशत्रू नेते, संघस्वयंसेवक, अमोघ वाणीचे ओजस्वी वक्ता आणि देशाचे माजी पंतप्रधान, ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांच्या रूपात एका युगाचा गुरुवारी अस्त झाला. गेली काही वर्षे विविध आजारांचा सामना…

Aug 17 2018 / No Comment / Read More »

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी अत्यवस्थ आहेत, हे वृत्त वार्‍यासारखे पसरले आणि सारा देशच व्हेंटिलेटरवर असल्यागत झाला होता. ते ४८ तास देशवासीयांना व्याकुळ करून जाणारे होते. भारताचे पंचप्राणच मृत्युशय्येवर असल्याचा प्रत्यय येत होता… इतकी अस्वस्थता या आधी देशांत कधी जगणे करपवून गेली नव्हती. घराघरांत…

Aug 17 2018 / No Comment / Read More »

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार लाभ, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना, ‘आयुष्यमान भारत’ ही महत्त्वाकांक्षी योजना येत्या २५ सप्टेंबर रोजी राष्ट्राला अर्पण केली जाणार असल्याची घोषणा केली. सुमारे ५० कोटी गरीब…

Aug 17 2018 / No Comment / Read More »

अजित वाडेकर यांचे निधन

अजित वाडेकर यांचे निधन

वृत्तसंस्था मुंबई, १६ ऑगस्ट – भारताचे यशस्वी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका वाडेकर यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. १९७१ च्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमधील दैदीप्यमान यशाचे श्रेय वाडेकर यांनाच दिले जाते. ते ७७…

Aug 17 2018 / No Comment / Read More »

सीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके

सीआरपीएफला सर्वाधिक शौर्य पदके

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १४ ऑगस्ट काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना प्राणाची आहुती देणार्‍या दोन केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना सर्वोच्च राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने आज विविध राज्यांतील ९४२ पोलिसांना आणि निमलष्करी दलाच्या जवानांना पोलिस पदक जाहीर केले. काश्मीरमधील कॉन्स्टेबल शरीफ-उद-दीन…

Aug 15 2018 / No Comment / Read More »

महाराष्ट्राला ५१ पोलिस पदके

महाराष्ट्राला ५१ पोलिस पदके

►आठ शौर्य, तीन राष्ट्रपती पदकांचा समावेश, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १४ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज मंगळवारी पोलिस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ५१ पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांचा यात समावेश आहे. यात ८ शौर्य पदके, ३ राष्ट्रपती पोलिस पदके आणि ४० पोलिस पदकांचा समावेश आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज…

Aug 15 2018 / No Comment / Read More »

हवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी

हवाई दल जवानाच्या वेषात अतिरेकी

►दिल्लीत अतिसतर्कतेचा इशारा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १४ ऑगस्ट – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा दिल्लीतील मुख्य सोहळा उधळून लावण्यासाठी घुसखोरी करणार्‍या अतिरेक्यांपैकी एक जण हवाई दल जवानाच्या वेषात फिरत असल्याची खात्रीलायक माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली. यानंतर दिल्ली आणि आसपासच्या परिसरात अतिसतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी हवाई दलाच्या…

Aug 15 2018 / No Comment / Read More »

राजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क

राजीव गांधींनीच नाकारला होता दलितांचा हक्क

►पंतप्रधान मोदी यांचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १४ ऑगस्ट – माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते. दलितांना त्यांचे हक्क नाकारण्यासाठी त्यांनी संसदेत भाषणेही केली आहेत. त्यांची सर्व भाषणे रेकॉर्डवर आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मंडल आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर त्या विरोधात राजीव गांधींनी…

Aug 15 2018 / No Comment / Read More »

रस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा

रस्ता सुरक्षा विषय अभ्यासक्रमात असावा

►नितीन गडकरी यांची सूचना ►अक्षयकुमारने दिला अपघात टाळण्याचा संदेश, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १४ ऑगस्ट – देशाची सेवा करण्याच्या भूमिकेतून रस्ते सुरक्षेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसॅडर म्हणून काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता अक्षयकुमार याने आज केले. अक्षयकुमारची भूमिका असलेले रस्तेअपघात सुरक्षेबाबतचा संदेश देणारे तीन…

Aug 15 2018 / No Comment / Read More »

छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन

छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे निधन

वृत्तसंस्था रायपूर, १४ ऑगस्ट – जनसंघाचे संस्थापक सदस्य आणि छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांचे आज मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. दरम्यान, रमणसिंह यांनी राज्यात सात दिवसांचा दुखवटा जारी केला आहे. उद्या परंपरेनुसार राज्यातही स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यात येईल,…

Aug 15 2018 / No Comment / Read More »

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह