सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » निर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर

निर्देशांक नव्या विक्रमी उच्चांकावर

मुंबई शेअर बाजाराची ३७ हजारांपर्यंत भरारी,
निफ्टी ११ हजारांवर
वृत्तसंस्था
मुंबई, २६ जुलै –

Sharemarket Stock Exchange

Sharemarket Stock Exchange

आशियाई बाजारांमध्ये परतलेली तेजी, कच्च्या तेलाच्या दरातील घसरण आणि रुपयाचे थांबलेली घसरण यामुळे गुरुवारी देशातील शेअर बाजाराने विक्रमी पातळी गाठली. आज जुलै सीरीजच्या डेरिव्हेटिव्ह व्यवहारांची शेवटची तारीख होती. शेअर बाजारात आज गुरुवारी सकाळीच तेजी दिसली. मुंबई शेअर बाजारात निर्देशांकाने प्रथमच ३७ हजारांचा टप्पा पार केला आहे.
आज सकाळी बाजार उघडताच गुंतवणुकदारांनी गुंतवणुकीवर भर दिल्याने निर्देशांक ७०.१५ अंकांनी म्हणजेच १९ टक्क्यांची वधारला. बाजाराची सुरुवात ३६,९२८ या स्तरावर झाली. त्यानंतर काही वेळातच निर्देशांकाने ३७,०७४.६५ अंकांचा नवा उच्चांक गाठला होता, तर निफ्टीही तेजीत होता. मुंबई आणि भारतीय शेअर बाजारात निर्देशांकाने आज मोठ्या प्रमाणात उसळी घेतली. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ३७ हजारांचा ऐतिहासिक टप्पा पार केला, तर निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा, निफ्टी ११,१८६ या सर्वेच्च स्तरावर पोहोचला होता. दिवसभराच्या उलाढालीनंतर निर्देशांकात किंचित घसरण होऊन तो ३६,९८४.६४ या नव्या उच्चांकावर बंद झाला. निफ्टी ३५.३० अंकांसह ११,१६७.३० या पातळीवर व्यवहार करत बाजार बंद झाला.
फेसबुकला १२ हजार ५०० कोटी डॉलर्सचा फटका
फेसबुकचे शेअर्स घसरले असून, कंपनीचे भांडवली बाजारातील मूल्य किंवा भागधारकांच्या शेअर्सचे बाजारमूल्य तब्बल १२ हजार ५०० कोटी डॉलर्सने घसरल्याने अमेरिकेच्या शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. फेसबुकच्या शेअरची गत बघून तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अन्य कंपन्यांच्या शेअर्सचीही विक्री झाली व त्यांना फटका बसला आहे. या सगळ्याची सुरुवात फेसबुकने गेल्या तिमाहीतल्या अ‍ॅक्टिव्ह युजर्सची माहिती दिल्यानंतर झाली. दररोजच्या अ‍ॅक्टिव्ह युजर्सच्या संख्येत गेल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त घट झाल्याचे फेसबुकने जाहीर केले, तसेच या वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत उत्पन्नाची वाढ मंदावेल अशी शक्यता व्यक्त केली. गुंतवणूकदारांनी फेसबुकच्या शेअर्सची विक्री केली, परिणामी काही तासांमध्येच फेसबुकचा शेअर तब्बल २० टक्क्यांनी घसरला. फेसबुकच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घसरण आहे.

Posted by : | on : Jul 27 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (86 of 1851 articles)

Army Robot
►दहशतवाद्यांच्या स्टील बुलेटस निष्प्रभ होणार, वृत्तसंस्था नवी दिल्ली,२६ जुलै - [caption id="attachment_56653" align="alignleft" width="300"] Army Robot[/caption] जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणार्‍या ...

×