ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » नीरवची ६३७ कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

नीरवची ६३७ कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

►भारतासह चार देशांमध्ये कारवाई,
नवी दिल्ली, १ ऑक्टोबर –

Nirav Modi

Nirav Modi

पंजाब नॅशनल बँकेचे सुमारे १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पळ काढणारा हिर्‍यांचा व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबीयांची भारतासह चार देशांमधील सुमारे ६३७ कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने जप्त केली आहे. यात स्थावर मालमत्ता, दागिने आणि बँक खात्यांचा समावेश आहे.
ईडीने जप्त केलेल्या संपत्तीत नीरवच्या न्यू यॉर्क येथील आयकॉनिक सेंट्रल पार्क भागातील दोन आलिशान इमारतींचाही समावेश आहे. बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत आम्ही त्याच्या पाच संपत्तीवर जप्ती आणणारा आदेश जारी केला आहे. लंडन आणि न्यू यॉर्क येथील इमारती, सिंगापूर व स्वित्झर्लंडमधील बँक खाती, मुंबईतील फ्लॅट आणि सिंगापूरहून भारतात जहाजाने पाठविण्यात येत असलेले हिरे आम्ही जप्त केले आहेत, अशी माहिती ईडीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
न्यू यॉर्क शहरातील त्याच्या दोन्ही आलिशान इमारतींची किंमत सुमारे २१६ कोटी रुपये इतकी आहे. लंडनच्या मॅरेथॉन हाऊसमधील फ्लॅट ५७ कोटींचा असून, तो बहीण पूर्वी मोदीच्या नावावर आहे. याशिवाय, सिंगापूरमधील नीरवची बहीण आणि मेव्हण्याचे बँक खाते सील करण्यात आले असून या खात्यात ४४ कोटी रुपये आहे. दक्षिण मुंबईतील पूर्वी मोदीचा फ्लॅट १९ कोटींचा आहे, असे अधिकारी म्हणाला.
नीरव मोदीच्या विदेशातील संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यासाठी भारत सरकारने या सर्वच देशांना विनंती पत्र पाठवून, कारवाईत सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. ईडी आणि विदेशातील तपास संस्था या संदर्भात एकमेकांशी समन्वय साधून होत्या. यातूनच ही कारवाई यशस्वी झाली असल्याचे अधिकार्‍याने सांगितले.

Posted by : | on : 2 Oct 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (72 of 1621 articles)

Farooq Haider Khan Pm Ghulam Kashmir
पाठविले भारतीय हद्दीत हेलिकॉप्टर, नवी दिल्ली, ३० सप्टेंबर - भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरला भारतीय लष्कराने पिटाळून लावले. या हेलिकॉप्टरमध्ये ...

×